लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदगावी ७७ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Nandgavi 77 thousand rupees lumpas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी ७७ हजारांचा ऐवज लंपास

नांदगाव : श्रीरामनगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमाराला चोरीच्या तीन वेवेगळ्या घटनांत रहीवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण सत्त्याहत्तर हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला ...

...तर सरकारचे काय करायचे ते पाहतो - Marathi News | ... then sees what the government wants to do | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर सरकारचे काय करायचे ते पाहतो

निफाड : कर्जमाफीसाठी एकजुटीने आंदोलन करणारा शेतकरी चोर गुन्हेगार नाही. त्याच्यावरचे गुन्हे मागे घ्या अन्यथा सरकारचे काय करायचे ते पहातो ...

झाड कोसळल्याने कॅम्पातील वीज गायब - Marathi News | Due to collapse of tree, power in campus disappears | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झाड कोसळल्याने कॅम्पातील वीज गायब

ंमालेगाव कॅम्प : शहरात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. तुरळक पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सतत वीज खंडित होत आहे. ...

हमीभावासाठी सेना लढा उभारणार - Marathi News | Force fight for warrant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हमीभावासाठी सेना लढा उभारणार

निफाड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे मराठवाडा आणि विदर्भाला मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्यासाठी मदत होणार आहे. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Minor girl tortured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जायखेडा : बागलाण तालुक्यातील महड येथील १३ वर्षे वयाच्या अल्पवयीन मेहुणीवर लग्नाचे आमिष व जिवे मारण्याची धमकी देऊन सख्ख्या मेहुण्याने वारंवार अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. ...

रमजान ईदचे आज नमाजपठण - Marathi News | Ramadan Id today's Namaz Pathan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजान ईदचे आज नमाजपठण

नाशिक : रमजान पर्वच्या ३० तारखेच्या संध्येला रविवारी (दि.२५) शहरातील काही उपनगरांमध्ये ढगाळ हवामान काही वेळ कमी झाल्यामुळे चंद्रदर्शन घडले. ...

व्यापारी बॅँकेसाठी ३४ टक्के मतदान - Marathi News | 34 percent polling for the merchant bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यापारी बॅँकेसाठी ३४ टक्के मतदान

नाशिकरोड : नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या मतदानात ३४.६३ टक्के इतके मतदान झाले. ...

रमजान ईदचे आज नमाजपठण - Marathi News | Ramadan Id today's Namaz Pathan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजान ईदचे आज नमाजपठण

वडाळागावातील काही प्रत्यक्षदर्शींनी चंद्र बघितल्याची ग्वाही जुने नाशिकमधील शाही मशिदीत धर्मगुरूंच्या बैठकीत दिली. ...

नाशिकमध्ये आईने मुला-मुलीसह संपविली जीवनयात्रा :ह्रदयद्रावक - Marathi News | Mother's life ends with child-girl in Nashik: hearty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये आईने मुला-मुलीसह संपविली जीवनयात्रा :ह्रदयद्रावक

येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील ठाणापाडा गावात आईने आपल्या मुला व मुलीसह स्वत:चे आयुष्य संपविल्याची ह्रदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. ...