पिंपळगाव बसवंत : येथे पंधरा दिवसांपूर्वीच रहावयास आलेल्या धुळे जिल्ह्यातील व्यक्तीने पत्नी आणि साडूच्या मुलाचा झोपेतच खून करून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली ...
पिंपळगाव बसवंत : पाच वर्षांच्या चिमुरड्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याला घरी नेऊन लैंगिक शोषण करून जिवे ठार मारल्याची घटना येथील इस्लामपुरा परिसरात घडली. ...
नाशिक : नांदगाव येथील कथित जमीन घोटाळ्यात उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा जमीन मालकाच्या बाजूने कौल देत एक महिन्याच्या आत जमीन मालकाकडून शर्तभंगाच्या दंडाची रक्कम भरून घेण्याच्या सूचना दिल्या. ...
नाशिक : आपल्या देशावरील प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे आणि भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असा संदेश शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी इदगाह मैदानावरून देण्यात आला. ...
नाशिक : ग्रामीण भागात वीजनियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्याकरिता निर्माण करण्यात आलेल्या संनियंत्रकाप्रमाणेच आता महापालिका हद्दीतही समिती गठीत केली जाणार आहे. ...
नाशिक : केवळ झाडांची रोपे लावून त्याकडे वळूनही न बघता पुन्हा पुढील वर्षी त्याच खड्ड्यात झाडांचे रोप लावण्याचा प्रकार सरकारी यंत्रणेकडून घडतो.हिंगणवेढे येथील शाळेचे विद्यार्थी याला अपवाद आहे. ...