महापालिका स्थायी समितीने घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत पाच वर्षांसाठी सुमारे १२० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्याने सत्ताधारी भाजपा बॅकफुटवर आली असून, ‘घरगुती’ वापरासाठी असलेली करवाढ मागे घेण्याचे संकेत ...
कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणींद्र माथा मुकटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दु:ख हारी, तुजवीण शंभो मज कोण तारी...असा जयघोष करत सोमवारी (दि. २१) श्रावणमासाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या श्रावण महिन्याची पिठोरी अमा ...
आजच्या काळात सामाजिक तत्त्वज्ञान आणि व्यवहारातील वास्तव यामध्ये तफावत असून, यातून वैचारिक मतभेद निर्माण केले जात आहेत. समाजासाठी कसे आचरण असावे, याचा विचार वेदामध्ये सांगितला आहे. मात्र वेदांमधील हे तत्त्वज्ञान आणि व्यवहारातील आचरण यात फरक असल्याचे प ...
महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीची सभा होऊन सदस्यांनी स्वच्छतेप्रश्नी प्रशासनाला जाब विचारला. प्रभागात ठिकठिकाणी स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी करत सदस्यांनी उद्यान आणि पाणीपुरवठाप्रकरणीही नापसंतीचा सूर लावला. ...
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने ओला व सुका कचºयाचे विलगीकरण करून तो स्वतंत्र डब्यातून घंटागाडीत कर्मचाºयांकडे देणाºया दक्ष महिलांचा नुकताच सत्कार करण्यात आला.मनपाच्या सिडको आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक’ ह ...
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील कळसकरनगर चौफुली या एकाच ठिकाणी पोलिसांकडून दररोज तीन ते चार तास नाकाबंदी केली जात असून, यामध्ये वाहनांची कागदपत्रं तपासणीच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात आहे़ त्यामुळे पोलीस ठाण्याची मोठी हद्द असताना केवळ एकाच ठिकाणी नाका ...
नाशिक : नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने सिडको तसेच पाथर्डी फाटा येथे बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करीत गेल्या तीन दिवसांत सुमारे ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.शहरातील अपघाताचे वाढते प्र ...
भगूर नगरपालिका व देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी दारणा नदीपात्रात मिसळले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...