आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून कल्याणपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेचे तिकीट दाखवून कल्याणपर् ...
नाशिक, कसारा व घोटी मार्गावरील खासगी प्रवासी वाहतूक करणाºया टॅक्सीधारकांमध्ये प्रवासी घेण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादामुळे गाड्यांमधून प्रवासी उतरवून दिल्याने प्रवाशांचे हाल झाले. ...
कसाºयानजीक आसनगावजवळ दुरांतो रेल्वेला झालेल्या अपघातामुळे दुसºया दिवशी बुधवारी मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. लांब पल्ल्याच्या बहुतेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्य ...
काही दिवसांपूर्वीच सिडको व सातपूर भागाला जोडणाºया आयटीआय पुलाजवळ एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह सिडको व सातपूर भागातील गुन्हेगारीत वाढ झाली असून, पोलिसांच्या खाकीचा वचक राहिला नसल्याने खुनाचे सत्रच सुर ...
बांधकाम साईटवर काम करणाºया कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर इसमाने लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याचा प्रकार मंगळवारी (दि़२९) उघडकीस आला़ या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी संशयित दिलीपकुमार ऊर्फ कुंदनकुमार श्रीखजन ...
महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढाकाराने शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व विविध समाजसेवी संघटना यांच्या सहकार्याने शहरातून अवयवदान प्रचारासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली. यावेळी सहभागी स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधत अवयवदान ...
शहरात डेंग्यूच्या आजाराने पछाडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढच होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आरोग्याधिकाºयांनी वरिष्ठ पर्यवेक्षकांना दररोज २० घरां ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून महापालिकेने यंदा ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविली आहे. मागील वर्षी महापालिकेने गंगापूरमधून ४२०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली असता ३९०० दलघफू आरक्षणाला मान्यता दिली होती. त्यामुळे ...
नाशिक - अशोका मार्ग या उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या परीसरातील पुष्प पराग अपार्टमेंट च्या द्वारावर शमा घोलप या जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 4 तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या इसमाने हिसकावून पळ काढला. सेवानिवृत्त न्यायाधीश घोलप यांच्या त्या पत्न ...