पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या येवला तालुक्यातील बाळापूरपर्यंत ४२ किमी अंतर असलेला कालव्याची पूरपाण्याने चाचणी करावी, अशी मागणी शिवसेना नेते संभाजी पवार यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकºयांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्व ...
राज्यात महाअवयवदान जनजागृती अभियानांतर्गत महाअवयवदान महोत्सव राबविण्यात येत असून, या अभियानाची जनजागृती करण्यासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने निफाड शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. ...
आरटीओ अधिकाºयाच्या संकेतस्थळावरील लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून वाहने तपासणीसाठी न आणताच त्यांच्या फिटनेस प्रमाणपत्राची नोंदणी करून शासनाची फसवणूक करणाºया संशयितास सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ दीपक गिरधरलाल पटेल असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असू ...
पेठरोडवरील अंबिकानगर पाठीमागे असलेल्या पांजरापोळ संस्थेच्या सर्व्हे क्रमांक ७७ मध्ये संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी तब्बल २८ वृक्षांची बेकायदा कत्तल केल्याप्रकरणी नाशिक पांजरापोळ संस्थेच्या व्यवस्थापकासह सुपरवायझरविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा ...
मुंबईत मंगळवारच्या पावसात अडकून पडलेले शेकडो नाशिककर बुधवारी पहाटे सुखरूप नाशकात परतले असून, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कालच्या पावसानंतर सुरळीत झाली असली तरी, हवामान खात्याच्या इशाºयामुळे मुंबईकडे जाणारी वाहनांची संख्या रोडावली आहे. दरम्यान, क ...
गणेशोत्सवात येणाºया गौरी तथा महालक्ष्मींच्या साडीचोळी व अलंकार खरेदीसाठी नाशिककरांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करून खरेदी केली. माहेरी आलेल्या गौरी तथा महालक्ष्मींना साडीचोळी करण्यासाठी नाशिककरांनी शहरातील विविध साड्यांच्या दुकानातून खरेदीवर भर द ...
शहर कॉँग्रेस सेवादल व कॉलेज कॅम्पस फें्रड्स नाशिक यांच्या वतीने श्रीगणेश उत्सवानिमित्त सुमारे दहा हजार कापडी निर्माल्य पिशव्या बनवण्यात आल्या असून, श्रीगणेश उत्सवानिमित्त पर्यावरणाचा व स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प केला आहे. ...
सहा दिवस पावसामुळे आनंदावर विरजण पडलेल्या गणेशभक्तांना आगामी चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखावे व मिरवणुकीसाठी ध्वनिक्षेपक, वाद्य वाजविण्याची अनुमती जिल्हाधिकाºयांनी दिली असून, यासंदर्भात पोलिसांचा असलेला विरोध डावलण्यात आला आहे. ...
‘आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं काही देणं लागतं’ या विचाराने प्रेरित होऊन समाजाच्या फायद्यासाठी प्रयत्न करणारे काही ‘युवक’ मागील अनेक वर्षांपासून एकत्र आले आहे. या युवक मंडळाने गणेशोत्सवापुरतेच सामाजिक उपक्रम मर्यादित न ठेवता वर्षभर समाजभान ठेवू ...
शहरातील मोठ्या श्रीगणेश मंडळांनी केलेल्या भव्य आरास पाहण्यासाठी शहरवासीय तसेच आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांची शहरात गर्दी होते़ या गर्दीमुळे तसेच वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शहरातील अठरा मार्गा ...