माणुसकी माझा मूळ धर्म आहे अशी जीवनाचा अर्थ सांगणारी शपथ सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयातील ग्रामस्थांनी घेत शासनाच्या अभिनव अभियानात सहभाग नोंदवला. ग्रामपंचायत परिसरात आयोजित महाअवयवदान महोत्सवानिमित्त अनेकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. दहा जणांन ...
शहरातील आबासाहेब सोनवणे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत असून, आगामी वर्ष हे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या वर्ष ...
दिंडोरी तालुक्यातील घोडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रतिकुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे, सहाय्यक कुलसचिव डॉ. राजी ...
गणेशोत्सव काळात गणेश मंडळांच्या मंडपातील ध्वनिक्षेपकावर पूर्वीच्या तुलनेत बरीच मर्यादा आली असली तरीही गणरायाची स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी डीजेमधून निघणारा कर्णकर्कश आवाज अजूनही निघतोच आहे. ...
लातूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शाळेत ज्ञानदान करणाºया महिला शिक्षकांना मॅडम म्हणण्याऐवजी यापुढे ‘ताई किंवा माई’ या नावाने संबोधावे, असा अध्यादेश काढला असून, संपूर्ण महाराष्टÑात याची अंमलबजावणी होणार आहे. ...
भरधाव वेगाने जाणाºया लक्झरी बसने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने शहरातील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी इंदरचंद चोपडा (५३) व त्यांचा सोबत असलेला संजय भास्कर ठुबे (४५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ...
पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नाही आणि सध्याचे मुख्याधिकारी कामकाजासाठी वेळ देत नाहीत. ठरलेला वार असलेल्या दिवशी नगरपालिकेत हजर राहत नाहीत. सांगितलेली कामे होत नाहीत, याचे उत्तर नगराध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी अपक्ष नगरसेवकांच्या गटाने केली. परंतु ...
येवला तालुक्यातील देशमाने बु येथील अंगणवाडी क्र . २ चा दरवाजा पडून दोन विद्यार्थी जखमी झाले. बुधवारी (दि.३०) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अंगणवाडीचे बांधकाम करणारा ठेकेदार व अधिकाºयां ...