यंदाही सिडको व अंबड भागातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक, धार्मिक व पौराणिक देखाव्यांवर तर काही मंडळांनी इको फें्रडली गणेशोत्सवावर भर दिला आहे. ...
इंदिरानगर : शहरामध्ये वाढणाºया गुन्हेगारीला आळा बसावा, पोलीस गस्तविषयी लोकांमध्ये विश्वासार्हता आणि कर्मचाºयांमध्ये गांभीर्य वाढावे, यासाठी पोलीस आयुक्तालयाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘ब्लॅक स्पॉट’वर क्यूआर कोड बसविला असून, हा कोड गस्तीदरम्यान, ...
आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, राज्य राखीव दलाची तुकडी घेऊन सशस्त्र संचलन करीत शक्तिप्रदर्शन केले. ...
महापालिकेतील नगरसचिव विभागातील कर्मचाºयाचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूमुळे एकूण ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात तर तब्बल ४३ जणांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झालेला आहे. ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’ असे म्हणत सात दिवसांच्या बाप्पासह तीन दिवसांच्या माहेरवाशीण गौरींनाही गुरुवारी (दि. ३१) हळव्या मनाने निरोप देण्यात आला. शहराती ...
कसारा जवळील आसनगाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातानंतर बुधवारी मध्यरात्री एकच रेल्वे मार्ग सुरू झाल्याने त्यानंतर मुंबई- मनमाड दरम्यानची रेल्वेसेवा टप्प्याटप्प्याने सुरू झाली. मात्र काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, मा ...
देशमाने बु।। येथील अंगणवाडीचा दरवाजा अंगावर पडून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने ग्रामपंचायत प्रशासन तसेच पंचायत समितीच्या ढिसाळ प्रशासनाविरुद्ध संतप्त पालक-ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी भेट देण्यास आलेल्या गटविकास अधिकाºयांना धारेवर धरले. ...
सटाणा : महाअवयवदान महोत्सव व सप्ताहांतर्गत येथील पंचायत समिती, मराठा इंग्लिश स्कूल आणि जिजामाता गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ३१) शहरातून महाअवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली.येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणातून ...
विखरणी येथील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दहा तरुणांनी केलेला अवयवदानाचा संकल्प आज पाटोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आॅनलाइन फॉर्म भरून तडीस नेला. ...
माणुसकी माझा मूळ धर्म आहे अशी जीवनाचा अर्थ सांगणारी शपथ सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयातील ग्रामस्थांनी घेत शासनाच्या अभिनव अभियानात सहभाग नोंदवला. ग्रामपंचायत परिसरात आयोजित महाअवयवदान महोत्सवानिमित्त अनेकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. दहा जणांन ...