लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेशोत्सवातून जातीय सलोखा - Marathi News | Ethnic harmony of Ganeshotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशोत्सवातून जातीय सलोखा

विविध सण-उत्सव, परंपरांमधून अनेकदा राष्टÑीय एकात्मता व जातीय सलोखा दिसून येतो. सध्या गणेशोत्सव सुरू असून, शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये हिंदू-मुस्लीम कर्मचाºयांनी एकत्र येत गणरायाची आराधना करत गणेशोत्सवात सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले. ...

महापालिका हद्दीत ६३७१ अपंग सर्वेक्षण पूर्ण : १९३९ जणांकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र - Marathi News | 6371 disabled survey completed in municipal limits: 1939 certificates of disability | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका हद्दीत ६३७१ अपंग सर्वेक्षण पूर्ण : १९३९ जणांकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, पथकाने ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्यानंतर ६३७१ व्यक्तींना विविध प्रकारचे अपंगत्व असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अपंग व्यक्तींची संख्या असली तरी १९ ...

पोलीस हतबल : अशोका मार्ग चोरट्यांच्या रडारवर निवृत्त न्यायाधीशांच्या पत्नीची सोनसाखळी लंपास - Marathi News | Police Hattabal: Sona Khaal Lampas of wife of retired judge on Ashoka Marg thieves radar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस हतबल : अशोका मार्ग चोरट्यांच्या रडारवर निवृत्त न्यायाधीशांच्या पत्नीची सोनसाखळी लंपास

कॉलेजरोड, गंगापूररोड या परिसरानंतर शहराचा सुशिक्षित व उच्चभू्र लोकांचा परिसर म्हणून नावारुपाला येणाºया अशोकामार्ग परिसरावर चोरट्यांनी वक्रदृष्टी केली आहे. सोनसाखळी ओरबाडण्यापासून तर घरफोड्यांपर्यंत विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत असल्यामुळे रहिव ...

कैलास सत्यार्थी यांची ‘सुरक्षित बालपण’ भारत यात्रा - Marathi News | Kailash Satyarthi's 'Safe Childhood' Visit to India | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कैलास सत्यार्थी यांची ‘सुरक्षित बालपण’ भारत यात्रा

भारतातील बालकांचे बालपण हरवत चालले असून, अनेकांचे लैंगिक शोषण केले जाते. बालकांसंदर्भात चांगले व सक्षम कायदे व्हावेत तसेच समाजातील विनयभंग, लैंगिक अत्याचार यासारख्या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार प्राप्त कैला ...

शिक्षकांकडून प्रश्नांचा भडिमार - Marathi News | Teacher bombings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांकडून प्रश्नांचा भडिमार

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर शिक्षण विभागाने शुल्क निश्चिती, दप्तराचे ओझे आणि पंचवीस टक्के प्रवेशाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविलेल्या सभेत शिक्षकांनीच शिक्षणाधिकाºयांचा वर्ग घेतला. मुख्याध्यापकांकडून प्रश्नांचा भडिम ...

‘झिम पोरी झिम’ संघ प्रथम - Marathi News | 'Zim pori zim' team first | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘झिम पोरी झिम’ संघ प्रथम

महाराष्ट्रीयन संस्कृतीत श्रावण महिन्यातील परंपरागत उत्सवांपैकी एक असलेल्या मंगळागौर स्पर्धेचे विरार, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या संस्कारभारती टिळक विभागाच्या ‘झिम पोरी झिम’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ...

शुल्क वाढीमुळे ग्रामस्थ संतप्त - Marathi News | Due to the increase in the growth, the villagers are angry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुल्क वाढीमुळे ग्रामस्थ संतप्त

विल्होळी येथील नाशिक पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रशासनाने अचानक शुल्कवाढ केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्रस्त पालकांनी व ग्रामस्थांनी विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाची भेट घेत सदरची शुल्कवाढ रद्द क ...

धार्मिक देखाव्यांवर भर - Marathi News |  Filled with religious views | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक देखाव्यांवर भर

यंदाही सिडको व अंबड भागातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक, धार्मिक व पौराणिक देखाव्यांवर तर काही मंडळांनी इको फें्रडली गणेशोत्सवावर भर दिला आहे. ...

गस्त पथकासाठी ‘क्यूआर कोड’ स्कॅन - Marathi News | 'QR Code' Scan for Patrol Squad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गस्त पथकासाठी ‘क्यूआर कोड’ स्कॅन

इंदिरानगर : शहरामध्ये वाढणाºया गुन्हेगारीला आळा बसावा, पोलीस गस्तविषयी लोकांमध्ये विश्वासार्हता आणि कर्मचाºयांमध्ये गांभीर्य वाढावे, यासाठी पोलीस आयुक्तालयाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘ब्लॅक स्पॉट’वर क्यूआर कोड बसविला असून, हा कोड गस्तीदरम्यान, ...