नाशिक : लग्नास अवघे अकरा महिने पूर्ण होत नाही तोच नवविवाहितेचा शेततळ्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारच्या सुमारास पिंपळगाव बसवंत जवळील चिंचखेड येथे घडली़ प्रियंका महेश फुगट (२०, रा़ चिंचखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, म ...
नाशिक : लग्नास अवघे अकरा महिने पूर्ण होत नाही तोच नवविवाहितेचा शेततळ्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारच्या सुमारास पिंपळगाव बसवंत जवळील चिंचखेड येथे घडली़ प्रियंका महेश फुगट (२०, रा़ चिंचखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, म ...
नाशिक : आजीशी भांडल्याच्या कारणावरून मोठ्या भावाचा लहान भावाने चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील श्रमिकनगरमध्ये घडली़ शिवराम बालाजी एखंडे (वय २२, श्रमिकनगर) असे खून झालेल्या इसमाचे नाव ...
कायद्याचे राज्य साकारायचे तर पोलिसांचा धाक असावाच लागतो; पण या धाकाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करता आले तर त्यातून विश्वास वाढीस लागतो आणि एका अनामिक भीतीपोटी म्हणा अगर पोलिसी कटकट टाळण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनची पायरी चढण्याचे जे टाळले जाते, त ...
गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वच ठिकाणी भाजपाचे सरकार वा सत्ता असल्याने काँग्रेसला खरे तर सक्षमपणे विरोधकाची भूमिका निभावण्यासाठी मोठी संधी आहे; परंतु नेतृत्व व कार्यकर्त्यांमध्ये आलेली कमालीची मरगळ पाहता घसा बसल्यागत या पक्षाची अवस्था झाली आहे. अनेकविध म ...
ग्रामपंचायत पातळीपासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र डॉक्टर आणि काही खासगी आरोग्य संस्थांमध्ये कमिशन देऊन कट प्रॅक्टिसचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात अत्यंत कठोर व तितकाच पारदर्र्शी कायदा करण्यात येणार असल्याची माहिती राज्या ...
बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लुटणारा संशयित योगेश सतीश कदम (२३, रा़दीक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़०२ ...