जागतिक व राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ दिवस २० जुलै रोजी, तर महाराष्ट्र पातळीवर भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या स्मरणार्थ ७ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने १ ते ७ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ सप्ताह आयोजित ...
चार वर्षांपूर्वी आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवून नामको बॅँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अद्यापही प्रशासकीय राजवटच असून, त्याविरुद्ध बरखास्त झालेल्या माजी संचालकांनी दंड थोपटले असून, लवकरच प्रशासक हटाव मोहीम राबविली जाण्याची शक्य ...
येथील पंचवटी परिसरात यंदाही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणाºया सार्वजनिक मित्रमंडळांनी धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे, तर काही मंडळांचा यंदा पर्यावरणाला पोषक अशा इको फ्रेंडली गणेशोत्सवाकडे कल असल्याचे दिसून येते. ...
गेल्या बुधवारपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा आधार घेतला आहे. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाºया गाड्या तीन दिवसांपासून रद्द होत असल्याने नियमित रेल्वेने प्रवास करणाºया सुमारे ८० टक्के कामगार, ...
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही महापालिकेच्या वतीने आयटीआय पूल येथील गणेश घाटावर गणपती विसर्जन व दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असून, शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी व प्रभागाच्या नगरसेवकांनी पाहणी केली. याठिकाणी आवश्यक असलेली व्यवस्था लवकरात लवकर ...
आजीशी भांडण केल्याच्या कारणावरून मोठ्या भावाचा लहान भावाने चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील श्रमिकनगरमध्ये घडली़ शिवराम बालाजी एखंडे (वय २२, श्रमिकनगर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे ...
गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक अखेर रविवारपासून पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईतील पाऊस थांबल्याने तसेच वाशिंद दरम्यान रेल्वे अपघात झालेल्या ठिकाणी रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आह ...
सप्तशृंग गडावर रविवारी सकाळी ७.३० सुमारास गणपती घाटात दरड कोसळली. पुणे येथील भाविक दर्शन करून परतत असताना त्यांच्या सियाज गाडीवर ही दरड कोसळली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ...
नाशिक : इंदिरानगर परिसरातील समर्थनगरमधील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ सोनाली विनोद पवार (२४, रा. गणराज अपा. समर्थनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ दरम्यान, मूल होत नाही तसेच माहेर ...