ग्रामीण व अतिदुर्गम अशा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव खुर्द या गावातील एका गरोदर महिलेला होणाºया वेदना, नातेवाइकांचा जीव टांगणीला, एकीकडे नवीन पाहुणा जन्माला येणार याची ओढ तर दुसरीकडे कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसतांना बाळांतपण कसे करावे या विवंचन ...
गेल्या ३ पिढ्यांपासून तालुक्यातील आदिवासी बांधव वनजमिनी कसत असून, शासन दरबारी वारंवार चकरा मारु न सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही लालफितीत अडकलेल्या जमिनी आदिवासी बांधवांना मिळत नाही. ...
इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, काळुस्ते या शाळेला डिजिटल इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत नवी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने भेट देऊन पाहणी केली. दुर्गम भागातील या शाळेने डिजिटल साक्षरतेत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ...
लग्नास अवघे अकरा महिने पूर्ण होत नाही तोच नवविवाहितेचा शेततळ्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारच्या सुमारास पिंपळगाव बसवंत जवळील चिंचखेड येथे घडली़ प्रियंका महेश फुगट (२०, रा़ चिंचखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, मुलीच्या ...
दहावीच्या मुख्य परीक्षेत नापास झाल्यानंतर फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची विशेष फेरी राबवली जाणार असून, या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन प्रव ...
शहरातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या सोमेश्वर देवस्थानच्या विश्वस्त नियुक्तीत वर्षानुवर्षे काम करणाºया तसेच इच्छुक राजकीय व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. धर्मदाय आयुक्तांनी राजकारणरहीत व्यक्तींना प्राधान्य दिले असून, अनेक नव्या चेहºयांना संधी मि ...
गणेशोत्सवात गावोगावच्या विविध मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा. शांततेला बाधा पोहोचू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सहकार्याने व तंटामुक्ती समितीच्या सहाय्याने ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबवण्या ...
गोवंशाची वाहतूक करणाºया गाडीला देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडीजवळील करला नाला येथे अपघात होऊन तीन जनावरांचा मृत्यू झाला, तर बॅटरीमुळे शॉर्टसर्किट होऊन गाडी पेटल्यामुळे गाडीचे नुकसान झाले. यावेळी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन जण फरार झाले. अ ...
जालना येथून मुंबईला जाणार्या लक्झरी बसवरील चालकाचा झाड वाचिवण्याच्या प्रयत्नात बसवरील ताबा सुटल्याने बस अपघातग्रस्त झाली. मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण मिळविल्याने अपघाताची मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या बसच्या अपघातामुळे बस रस्त्यात ...
कळवण तालुक्यातील भादवण ते गांगवन रस्त्याची मागील वर्षाच्या पावसामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून, एका ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने भगदाड पडले आहे. या रस्त्याचे डांबर उखडून रस्त्यावर खड्डे झाले असून, रस्त्यावर खडीचे साम्राज्य झाले आहे. हा दुरुस्त करून ...