म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. ...
जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेतून निवडून द्यावयाच्या २३ जागांसाठी ३६ उमेदवार इच्छुक असून, शिवसेनेकडे संख्या वाढल्याने गुरुवारी (दि.७) शिवसेनेच्या नेत्यांना इच्छुकांच्या माघारीसाठी मनधरणी करावी लागल्याचे चित्र होते. शिवसेनेला संख्य ...
तलवारही जवळ बाळगल्याचे पोलिसांना आढळून आले होते. या गुन्ह्यातील संशयित रवींद्र मोहन धोत्रे, गणेश पंढरीनाथ धोत्रे (रा. पेठरोड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
जन्मत: हृदय, फुप्फुसाला व्यंग असलेले किंवा अपुरी वाढ होऊन नुकतेच जन्मलेले मूल अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी शहरासह जिल्ह्यातून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. मुळात १८ ‘वॉर्मर’ची क्षमता असलेल्या विशेष नवजात ...
नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेचा एनपीए (अनुत्पादक मालमत्ता दर) तीन टक्क्यांवरून वाढून १७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने त्याचे पडसाद नामको बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटले. वार्षिक सभेत माजी संचालकांनी बॅँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांना याच मुद्द्या ...
नाशिक : ओझर येथील कंपनीतून रात्री कामाहून घराकडे परतताना आडगाव शिवारातील मेडिकल फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. काल बुधवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.रुपेश सुभा ...