म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तालुक्यातील गणूर व बोराळे येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले असून, चिंचोले येथील ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. ...
तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेची प्रत्यक्ष माहिती व्हावी व अनुभव यावा म्हणून आमदार अनिल कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना आपल्या वाहनातून फिरवून आणत रस्त्यातील खड्ड्यांचा अनुभव आणून दिला. याची अधिकाºयांनी गंभीर दखल घेत रस्त्यांची ...
सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात विविध पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातच पिके खराब झाल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. ...
मनुष्यबळ विकास व मानव संसाधन मंत्रालयामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जिल्ह्यातील निफाड येथील अर्जुन ताकाटे व सुरेश धारराव, तर शिलापूर (ता.नाशिक) येथील प्रदीप शिंदे यांना दिल्ली ...
शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून ज्ञानरचनावादानुसार कृतीयुक्त अध्यापन करावे. शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा, असे प्रतिपादन भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी भालचंद्र वाघ यांनी केले. ...
येथील प्राथमिक शाळेला जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनी गुरुवारी दिलेल्या अचानक भेटीत कालबाह्य पोषण आहार आढळल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून, संबंधित अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत त्र्यंबकेश्वर पंचायत समिती, आरोग्य विभाग व नूतन त्र्यंबक विद्यालय यांच्या संयुक्त सहभागातून त्र्यंबकेश्वर शहरात भव्य महाअवयवदान जनजागृती रॅली बुधवारी (दि. ६) शहरातून काढण्यात आली. ...
राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाºया सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून, ९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सरपंच पदासाठी प्रथमच थेट निवडणूक होत असल्याने रं ...
तालुक्यातील देवळाणे येथील जिल्हा परिषदेच्या बोंबले वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांची पंचायत समिती कार्यालयातच शाळा भरली. ग्रामस्थांनी शिक्षकाची मागणी करत तर ‘शिक्षण आमचा हक्क, आमचे शिक्षक आम्हांला मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी सुमारे २४ चिमुकल्यांनी परिसर ...
मंदिराच्या पुजाºयावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवल्यानंतर पुजारी यांनी पोलीस निरीक्षक अनंत तारगे, स्थानिक गुन्हा शाखेचे किशोर नवले यांच्याविरोधात न्यायालयात १० लाख रु पयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ...