म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
येथील डीजीपीनगर क्रमांक २ या मुलीसह रिक्षात बसलेली एक महिला पाथर्डीफाटा येथे उतरली. परंतु या महिलेचे दागिणे असलेली बॅग रिक्षातच विसरले. परंतु याबाबतची माहिती रिक्षाचालकाला मिळताच त्याने प्रामाणिकपणे सदरची बॅग दागिण्यांसह अंबड पोलिसांकडे स्वाधीन केली. ...
अमरधाममधील डिझेल शवदाहिनीची निगा राखणे महापालिकेला शक्य होत नसूून देखभाल, दुरुस्तीचा ठेका देऊनही संबंधित कंपनीने पाठ फिरवल्याने अखेरीस आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनीच वर्गणी काढून ही शवदाहिनी कार्यान्वित केली. ...
नाशिक मर्चंट बॅँकेचा एनपीए (अनुत्पादक मालमत्ता दर) तीन टक्क्यांवरून वाढून १७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने त्याचे पडसाद नामको बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटले. वार्षिक सभेत माजी संचालकांनी बॅँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांना याच मुद्द्यावरून धार ...
‘प्रतिगाम्यांचा धिक्कार असो’, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना तत्काळ अटक करावी, या आशयाचे फलक प्रदर्शित करत शहरातील पुरोगामी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ७) सावरकरनगर येथून गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर ...
शहराची ग्रामदेवता कालिकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा आॅनलाइन दर्शन सुरू करण्यात येणार आहे. शिर्डीसह अन्य धार्मिक स्थळांच्या धर्तीवर ही सुविधा असली तरी सशुल्क सेवा असणार आहे. याशिवाय नवरात्राच्या पार्श्वभूमीवर नूतन भक्तनिवासाचे काम पूर्ण झाल्याने ...
ओझर येथील कंपनीतून रात्री कामाहून घराकडे परतताना आडगाव शिवारातील मेडिकल फाट्यावर भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. बुधवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
गणेश विसर्जन मिरवणुकीत तलवार बाळगून आपापसात भांडण करीत उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करणाºया दोघांना बंदोबस्तावरील पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न के ला असता त्या समाजकंटकांनी थेट ‘खाकी’वरच हात घालत वर्दी फाडून पोलिसांना धक्काबुक्की केली होती. ...
शहरातील विविध रस्त्यांचे सुविधायुक्त सुशोभिकरण करण्यासाठी स्ट्रीट डिझायनर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या आठवड्यात डिझायनर नियुक्तीवरून संशय व्यक्त करणाºया सदस्यांचे शंका- समाधान झाल्याने गुरुवारी (दि.७) स्थायी समितीच्या बैठकीत या विषयाला मंज ...
गेल्या ४० वर्षांपासून वडगाव बल्हे भागात असणारा येवला नगर परिषदेचा कचरा डेपो तत्काळ हटवून पर्यायी कचरा डेपोची व्यवस्था येवला पालिकेने करावी यासाठी वडगाव बल्हे येथील सरपंचासह सर्वच ग्रामस्थांनी येवला पालिकेसमोर गुरुवारपासून (दि. ७) आमरण उपोषणास सुरुवात ...
तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेची २४ पैकी १७ कामे युवामित्र या एकाच संस्थेला का देण्यात आली याची माहिती दिली जात नाही, त्याचबरोबर गेल्या सभेत मंजूर झालेले ठराव व चर्चिले गेलेले विषय इतिवृत्तात सविस्तर लिहिले जात नसल्याचा आरोप करीत विरोधी भाजपाच्या सद ...