म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
हरणबारी धरणाचे आवर्तन मोसम नदीद्वारे दहिकुटे धरणात सोडावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. गुरुवारी थेट धरणातच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आवर्तनाबाबत शुक्रवारी (दि. ८) बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...
माणसांप्रमाणे जनावरांना स्वत:ची ओळख निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने दुभत्या जनावरांच्या कानात बारा अंकी क्रमांक असलेले बिल्ले टोचून त्यांना ओळख देण्याचे महत्त्वकांक्षी पाऊल उचलले आहे. दुभत्या जनावरांच्या कानात बिल्ले ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध कारणांसाठी दाखल असलेल्या नवजात अर्भकांपैकी तब्बल ५५ अर्भकांचा एका महिन्यातच मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इनक्युबेटरसह अन्य सुविधा अपुºया असल्याने हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरी भागातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याच्या जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यातील ...
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशु दक्षता विभागाची केवळ १८ ‘वॉर्मर’ची क्षमता आहे; मात्र उपचारासाठी दाखल होणाºया शिशुंची संख्या शंभराच्या पुढे असल्यामुळे आॅगस्ट महिन्यात ५५ अर्भके ‘वॉर्मर’वर दगावली. याप्रकरणी राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीच्या व ...
विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी केलेल्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. गणेश विसर्जनाच्या दिवशी सामाजिक संस्थांनी एकत्र येत मूर्ती-निर्माल्य संकलनाची भूमिका पार पाडली. शहरासह सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी, अंबड, नाशिकरोड ...
गणेशोत्सवात शाडूमातीच्या मूर्तींचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने यापुढे फक्त शाडूमातीच्या मूर्तींसाठीच स्टॉल्स उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यामुळे हळूहळू प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बाजारातच आणणे कमी होईल, असा प्र ...
जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया शालेय पातळीवरील पायाभूत परीक्षेच्या काही प्रश्नपत्रिका ग्रामीण भागात पोहोचल्याच नसल्याचा प्रकार लक्षात आल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु काही वेळानंतर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात ...
म्यानमारमध्ये मुस्लिमांवरील अन्याय रोखावा व मानवतेच्या दृष्टीने त्यांचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. ...
‘सादिक तेरे रोजे पर क्या क्या नजर आता हैं...,’ ‘था नासिक में बातील अंधेरो को डेरा, वो तैबा से आयें लेकर सवेरा...’, ‘ये खुशनसिबी हैं तेरी शहरे नासिक, तुझे शाह सादिक की अजमत मिली हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस स्तुतीकाव्यांचे (मनकबत) पठण करीत शेकडो समाज ...