नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणत: ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील असून, नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते व त्यातील ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात, ...
जिल्हा परिषदेच्या वादात सापडलेल्या दीड कोटी रुपयांच्या ई-लर्निंग संदर्भातील निविदा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विविध अटी-शर्तीवरून या निविदा वादात सापडल्या होत्या. आता नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांकरवी नामांकन भरले जात असताना या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता अधिकाधिक कडक करून राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जाहीर प्रचारावर नि ...
नाशिकमध्ये विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात जाणाºया विमानांसाठी नाशिकला थांबा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे मत पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी (दि. ६) ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ नाशिक ...
नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत १९ आॅगस्ट रोजी खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, ...
नाशिक : सार्वत्रिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषणाच्या आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर शुक्रवारी (दि़ ८ ...
नाशिक : शहरात दरोडा तसेच लुटमार करणाºया टोळीतील सहा संशयितांच्या मुसक्या आवळण्यास शहर गुन्हे शाखेस यश आले आहे़ गुन्हे शाखेच्या युनिट एकने संशयित पवन राजेंद्र वाडेकर (२५, रा. गुरुकृपा हाइट्स, हिरावाडी), वीरेंद्र ऊर्फ बिºया यशपाल शर्मा (३२, रा. पत्रागल ...
नाशिक : पतीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत महिलेने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करीत विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयात घडली़ ...