देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकणाºया नऊवर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घेतल्यानंतर दुचाकी साउथ एअरफोर्स रोडवर नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न मुलीच्या ओरडण्याने तसेच तिच्या मदत ...
जिल्हा परिषदेच्या आवारात चारचाकी वाहने लावण्यावरून दैनंदिन अडचणी उद्भवत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने चारचाकी वाहनांबाबत यादीच सुरक्षा रक्षकाकडे दिल्यानंतरही काही सदस्य अन्य वाहने आणून प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाला अरेरावी करीत असल् ...
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत इच्छुकांची मनधरणी करताना राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना अक्षरश: नाकीनव आले. सदस्यांचे सभागृहातून पलायन तर काहींना माघारीसाठी दबाव आल्याने अधिकाºयांसमक्षच रड ...
महापालिकेने पाणीपट्टीच्या वसुलीकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून, थकबाकीदारांना नोटिसा बजावत ४८ तासांच्या आत थकबाकीचा भरणा न केल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा दिला आहे. ...
चांदवड - मनमाड रस्त्यावरील खड्ड्यांना जवळजवळ तीन वर्ष होत आहेत. त्यामुळे या रस्त्याने आतापर्यंत अनेक जणांचे वाढदिवस साजरे केले; मात्र रस्त्यातील खड्डे या वाढदिवसांपासून वंचित असतात याची दखल चांदवड तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाºयांनी घेऊन गुरुवारी चांद ...
घोटी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत शनिवारी इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यात धाडसी चोºया करणाºया टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे. या टोळीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
ख्यातनाम पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर धर्मांध दहशतवाद्यांनी हल्ला करून हत्या केल्याच्या घटनेचा मनमाड येथील सत्यशोधक संघटना, सत्यशोधक युवा संघटना व रिपाइंच्या वतीने मंडल अधिकाºयांना निवेदन देऊन शनिवारी निषेध करण्यात आला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ येथ ...
सिन्नर तालुक्यातील पास्ते शिवारात बिबट्याने युवतीवर हल्ल्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातून ती थोडक्यात बचावली. सदर घटना गुरूवारी सकाळी घडली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात धुमाकूळ सुरू असून, त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न ...
येथील हुतात्मा स्मारकाच्या दुरूस्ती व सुशोभीकरणाच्या कामास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यात ११ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणाच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, त्यामुळे हुतात्मा स्मा ...
शहरातील भुरट्या चोºयांबरोबरच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील चोरीचे सत्र थांबविण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी गस्ती वाढवून चोरट्यांचा छडा लावावा या मागणीसाठी गुरुवारी नगरसेवक दीपक पाकळे, राकेश खैरनार, ...