महाराष्टÑवगळता अन्य राज्यांना महापुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले, अशा वेळी उन्हाळ कांद्याची साठवणूक करून ठेवलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी मागणी तितका पुरवठा या बाजारपेठेच्या सूत्राचा आधार घेतला. ...
जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण तसेच विभागीय संदर्भ रुग्णालयातील बंद यंत्रसामग्रीची राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत हे सोेमवारी (दि़ ११) पाहणी करणार आहेत़ ...
अवसायनात निघालेल्या श्रीराम सहकारी आणि बालाजी सहकारी बॅँकेत महापालिकेने ठेवलेल्या ११ कोटी ७४ लाखांच्या ठेवी जवळपास बुडीतच निघाल्याने पालिकेच्या सन २०१४-१५ च्या आर्थिक लेखा परीक्षण अहवालात गंभीर ताशेरे ओढण्यात आले असतानाच बालाजी बॅँकेकडून १६ लाख रुपये ...
यंदा पहिल्यांदाच शेतकºयांच्या उन्हाळ कांद्याला तब्बल महिनाभरापासून चांगला दर मिळत आहे. जाणकारांच्या मते २२०० ते २५०० रुपये कांद्याला भाव मिळण्याचा हा विक्रम असून, नवीन कांदा बाजारात येईपर्यंत आगामी महिना, दीड महिन्यात दर असेच कायम राहतील असे संकेत आह ...
राज्य शासनाने बांधकाम क्षेत्रातील स्ट्रक्चरल डिझाइन करीत असताना वापरण्यात आलेल्या आयएस कोडमध्ये बदल केले असून, त्यामुळे घरबांधणीसाठी साधारणत: प्रति चौरस फुटासाठीचा खर्च ७५ ते १२५ रुपयांनी वाढणार आहेत. ...
पितृपक्षात श्राद्धकर्म करून पितरांना नैवेद्य दाखवायचा तर कावळेच येईनात...मग कावळ्याचा शोध सुरू असतानाच एका झाडावर जखमी अवस्थेत कावळा दिसला आणि सर्वच जण त्या दिशेने धावले. काहींनी भूतदया दाखवून महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने या कावळ्याची सुटका ...
महापालिकेच्या सहाही प्रभाग समित्यांसह चार विषय समित्यांच्या सदस्यांना भेडसावणाºया विविध समस्या जाणून घेण्यासाठी महापौरांसह अवघे पदाधिकारी त्या-त्या विभागीय कार्यालयांमध्ये जाणार असून, त्यासाठी दोन दिवस विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
महापालिकेने आठ महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई करत अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविल्यानंतर पुन्हा एकदा भंगार बाजाराने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ...
जीएसटीची विवरणपत्रे विहित मुदतीत न भरल्यास व्यापाºयांना दोनशे रुपये प्रति दिन दंडाची तरतूद शासनाने केली खरी; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जीएसटीचे विवरण आॅनलाइनवर अपलोडच होत नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. सदोष आॅनलाइन व्यवस्था असताना त्यात सुध ...
पतीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत महिलेने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करीत विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) सायंकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालयात घडली़ ...