नाशिक : आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी विकास या तीन तीन खात्याच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना त्यांना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. नाशिकचे बालमृत्यू हे सरकारचे मोठे अपयश असून, थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यां ...
नाशिक : जिल्ह्यात आठ बड्या कांदा व्यापा-यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी गुरुवारी (दि. १४) सकाळी धाडी टाकल्या. व्यापाºयांची कार्यालये, निवासस्थाने व कांद्याची खळे येथे हे छापे टाकण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ ...
देशाने स्वीकारलेल्या जीएसटीप्रणालीमुळे चाळीस वस्तूंचे कर कमी झाल्यामुळे त्या स्वस्त झाल्या आहेत. आता दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याच ...
पंचवटी : बुधवारपाठोपाठ गुरुवारी (दि.१४) कोथिंबीरची आवक कमी प्रमाणात झाल्याने कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत आले आहेत. पंधरवड्यापूर्वी अवघ्या एक रुपया प्रति जुडी अशा मातीमोल बाजारभावाने विक्री झालेल्या कोथिंबीर जुडीला लिलावात ८० रुपये प्रति जुडी बाजारभाव म ...
सातपूर : भरधाव वेगाने आयशर ट्रक चालवून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव गणेश देव्हाड असे आहे. ...
हिरावाडी परिसर : नागरिक धास्तावले; अफवांना ऊत पंचवटी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हिरावाडी परिसरात असलेल्या पाटकिनारच्या भागात रात्रीच्या वेळी मुक्तपणे संचार करणाºया बिबट्याला वनविभागाने मेरी हायड्रोच्या परिसरात पिंजरा लावून जेरबंद केले असले तरी ह ...
नाशिक : शहरात स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेची स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांवर कशाप्रकारे निदान व उपचार व्हावे, याकरिता खासगी डॉक्टरांसाठी कार्यशाळा शुक्रवारी (दि.१५) दुपारी ४ वाजता आय.एम.ए. हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आरो ...
प्राधिकरणची बैठक : एकास दहा झाडे लावण्याचा प्रस्ताव नाशिक : जिल्हा रुग्णालय परिसरात २०० खाटांच्या इमारत बांधकाम क्षेत्रात अडथळा ठरणारे २७ वृक्षांचे पुनर्रोपण आणि ३ वृक्ष तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली मात्र, या तीस झाडां ...
पोलिसांना आव्हान : शहरात ५२ ठिकाणी नाकाबंदी असूनही चोरटे फरार; खुलेआम लूट नाशिक : पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी, हेल्मेट, कागदपत्रांची तपासणी सुरू असतानाही सोनसाखळी चोरी करणारी टोळी शहरात पूर्णपणे सक्रिय असून, गुरुवारी (दि.१४) सकाळी अवघ्या तासाभरात स ...