देशात सर्वाधिक आयकर संकलित करण्यात राज्याच्या आयकर विभागाने आघाडी घेतली असून, हैदराबादने प्रथम, तर पुणे विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय करपात्र उत्पन्नवाढीसाठी केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून १०५ कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली असून, त ...
समाजवाद व अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे अग्रवाल समाजाकडून सेवा व परोपकाराचे कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी महापौर रंजना भानसी य ...
इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन राज्यात कोठेही घडले नाही. शहरातून चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही. शुक्रवारी संध्याकाळपासून नववर्षाला प्रारंभ होणार असल ...
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा ठराव केल्याची माहिती बुधवारी (दि.२०) झालेल्या महासभेत सभागृहनेता दिनकर पाटील यांनी दिली. मात्र, रात्रपाळीची सफाई बंद करण्यास शिवसेनेसह मनसेने विरोध दर्शविला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्मानुसार प्रत्येकाने आपल्या कथनी आणि करणीतून प्रज्ञा, शील, चारित्र्य या त्रिसूत्रींमधून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे. तेव्हाच खºया अर्थाने बौद्ध धम्म संपन्न होईल, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भ ...
‘माझ्या क्लार्इंटच्या मुलीवर योग्य उपचार तू केले नाही, तिला औषधांचा साइडइफे क्ट झाला. भरपाई म्हणून अडीच लाख रुपये दे, अन्यथा खोटे गुन्हे तुझ्याविरुद्ध दाखल करू’ अशाप्रकारे धमकावणाºया एका महिला वकिलाचा पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी पर्दाफाश के ...
सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वाधी साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी जयोस्तुते ।। असा जयघोष करत नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. २१)पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ...
मुंबई भागात होत असलेल्या पावसामुळे गुरूवारी मनमाडहून मुंबईला जाणारी राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. मुंबईहून येणाºया काही रेल्वे थोड्या उशिराने धावत होत्या. ...
शहरातील विविध भागांमध्ये घरफोड्या करणाºया एका संशयितास गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून, एकूण ४ लाख ३५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत खातेचौकशीत दोषी आढळलेल्या तब्बल दीड डझन कर्मचाºयांवर प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या आदेशाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ...