म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तालुक्यातील नळवाडी शिवारात साडेतीन वर्षाच्या बिबट्याला पकडण्यात वन-विभागाला यश आले आहे. तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली होती. शेतकºयांच्या पाळीव जनावरांवर हल्ले करण्यासह या परिसरातील वासरू व शेळी ...
दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर आणि वारंवार दांड्या मारणे तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना चांगलेच गरम पडले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी इजमाने येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, तर एका ग्रामविस्तार अ ...
मोसम खोºयातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम, सजावट, आकर्षक रंगरंगोटी, रंगकाम करण्यात आले आहे. उत्सव काळात विविध कार्यक्रमांनी सुरुवात झाल्याची माहिती क्षत्रिय समाजाचे ...
लष्करी जवानांना निवृत्तीनंतरही नोकरीच्या जागीच पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या उच्चशिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जवानांसाठी विशेष दूरशिक्षण शिक्षणक्रम विकसित केला असून, संरक्षण मंत्रालय व ...
वेळ मध्यरात्री दोन वाजेची... ठिकाण औरंगाबाद रोडवरील रामांजनेय मंदिराजवळील नागरी वसाहत. दोन ते तीन चोरटे एका बंगल्याच्या जवळ चोरीच्या इराद्याने फिरत असल्याची चाहूल लागताच काही सुज्ञ नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला. ...
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटण्याचा मार्गावर असून, या पार्कमध्ये मध्यवर्ती उद्यान (सेंट्रल पार्क) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी (दि. २२) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. या पार्कसाठी निधी उपलब्ध ...
राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. ...
रोटरी क्लब आॅफ नाशिक व्हिजन नेक्स्टच्या वतीने नाशिकरोड परिसरात वर्षभरात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यापैकी १०० कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. हमरस्ते, चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाला काय ...
दिल्लीतील रेयॉन स्कूल या संस्थेतील बालकाच्या हत्येनंतर आता देशभरातील या संस्थेच्या शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता सीबीएसई बोर्डाने त्यांच्याशी सलग्न शाळांसाठी मुलांच्या सुरक्षिततेची नियमावली तय ...