देशातील महत्त्वांच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पहिल्या टप्प्यात निराशा पदरी पडलेल्या नाशिकसाठी उडान योजनेचा दुसरा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे. ...
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने मुंबईच्या कॉँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला. ...
पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सेबीकडून दिरंगाई होत असल्याने गुंतवणूकदारांनी आपले अर्ज भरून सेबीच्या मुख्य कार्यालयावर काढण्यात येणाºया मोर्चात मोठ्या ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन बॅँक कामगार नेते विश्वास उटगी यांनी क ...
महाराष्टÑ शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेनेही त्याबाबत अधिसूचना जारी केली असून, काही नियम-निकषांवर अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ...
‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणाºया मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़ १) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ ...
स्टेट बँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून एटीएमवरील नंबर व आधारकार्डची माहिती घेऊन एका इसमाची त्याच्या खात्यातून पन्नास हजार रुपयांची अॅमेझॉनवरून आॅनलाइन खरेदी करून फसवणूक करण्यात आल्याची घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली़ ...
शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकाने चलन भरण्यासाठी आलेल्या रेशन दुकानदारांकडे उघड उघड पैशांची मागणी केल्याची व्हिडीओ चित्रफीत फेसबुकवर व्हायरल झाल्याने त्याची जोरदार चर्चा रेशन दुकानदारांमध्ये ...
देशपातळीवर सुरू असलेल्या मतदार याद्या अद्ययावतीकरण कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन नोंदणी करण्याच्या कामास होत असलेला विलंब पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने या कामास आणखी पंधरा दिवस मुदतवाढ देण्याबरोबरच त्यामुळे या कामास गती द्यावी, असे आदेश ...