शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम करणाºया ठेकेदाराला अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही स्थानिक पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचारी रेशन दुकानदारांकडून पैसे गोळा करीत असल्याची बाब ...
महापालिकेच्या विषय समित्या गठित झाल्यापासून त्यांची अधिकारीवर्गाकडून कशाप्रकारे बोळवण सुरू आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा विधी समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आला. ...
डिजिटलच्या जमान्यात महापालिकाच्या शाळांनीही मागे राहून कसे चालेल? तंत्रज्ञान गुणाकाराच्या पटीत बदलत असताना अध्यापनासाठी विविध व विपुल शैक्षणिक साधनांचा वापर कल्पकतेने व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचे सुलभीकरण व्हावे याकरिता महापालिकेच् ...
:नाशिक : गंगाघाटावरील रामकुंड परिसरात फिरस्त्या असलेल्या दोघा भिका-यांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिका-याने दुस-या भिका-याच्या पायावर चाकूने वार तसेच हाताच्या चापटीने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसर ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात शुक्र वारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान कसारा घाटात एक कार तब्बल चारशे मीटर दरीत कोसळूनही या कारमधील सहा जण सुखरूप बचावले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा ...
नाशिक : रात्रीच्या सुमारास एकट्या व्यक्तीला गाठून त्याच्यावर चाकूने वार करून लूटल्यानंतर अॅक्टिवा दुचाकीवरून पळ काढणा-या तिघा अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी (दि़०१) रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले़ शहरातील सहा जणांना विविध ठिकाणी चाकूने वा ...
के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन तथा प्रकल्प स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून, शालेय विद्याथ्र्यामधील सुप्त वैज्ञानिक गुणांना या प्रदर्शनाच्या माध्यातून व्यासपीठ निर्माण झाले आहे. ...
नाशिक : दिंडोरी रोडवरील मेरी हायड्रो परिसरात मुक्त संचार करणाºया बिबट्यास वनविभागाने काही महिन्यांपुर्वीच जेरबंद केले होते़ मात्र, गत पंधरवाड्यापासून मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास पुन्हा बिबट्याचा दर्शन घडत असल्याने परिसराती ...
नाशिक : इनोव्हा व मालवाहू पिकअप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एका वाहनाचा चालक जखमी झाल्याची घटना शनिवार (दि.२) पहाटे आडगाव शिवारातील कमोद पेट्रोलपंप चौफुलीवर घडली़ या अपघातामध्ये वाहतूक सिग्नलच्या पोलचे मोठे नुकसान झाले आहे़आडगाव पोलिसांनी दिले ...