म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क ’ उभारण्याचा प्रस्ताव तयार ...
सकाळी साडेदहा वाजता येथील मुख्या जामा गौसिया मशिदीपासून धर्मगुरू मौालाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला ...
साराश किरण अग्रवाल इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकांतील प्रचाराचा धुरळा आता बºयापैकी उडू लागलेला दिसत आहे. प्राथमिक अवस्थेत सर्वच पक्षांमध्ये झालेली पडझड चर्चेच्या केंद्रस्थानी होती, आता अर्थकारणाने जोर धरलेला दिसून येत आहे. विशेष म्हण ...
गंगाघाटावरील रामकुंड परिसरात दोघा भिकाºयांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिकाºयाने दुसºया भिकाºयाच्या पायावर चाकूने वार केले तसेच हाताने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसरात घडली़ ...
दिवाणीपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत महापालिकेने दाखल केलेले आणि महापालिकेविरुद्ध दाखल असलेले ३०४८ दावे न्यायप्रविष्ट असून, आतापर्यंत ३०६२ दावे निकाली निघाले आहेत. ...
आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ ...