म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नांदगाव : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका दिवसात दहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून, नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल ...
कळवण (नाशिक)- दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे आदी दळवट परिसरातील भागात शनिवारी रात्री व आज रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभीत झाले ...
प्राथमिक शाळांमध्ये परिपूर्ण तंत्र सुविधा व विजेची सोय नसताना ऑनलाइन कामामुळे शिक्षकांची कोंडी होत असल्याने ऑनलाइन कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने केली आह ...
नाशिक : एकेकाळी देशातील सर्वात मोठी अशी दूरसंचार कंपनी अशी बिरुदावली मिरविणा-या भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कायमस्वरूपी एक लाख तर कंत्राटी कर्मचा-यांची संख्या एक लाख ३० हजार आहे़ कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरुपी करून किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता ...
नाशिक : शहरातील पंचवटी, मुंबई नाका व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़पंचवटीतील कौशल्यानगर परिसरात ...
समाजाने दखल घेतल्यास तरु णाईला प्रोत्साहन मिळेल. आज महिला पुरु षापेक्षा कुठेही कमी नाहीत, किंबहुना कांकणभर सरसच आहेत, याची प्रचिती वडेलच्या तरुणींनी दाखवुन दिली आहे, असे प्रतिपादन दामिनी महिला सुरक्षा पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पूनम राऊत यांनी ...
जागतिक अपंगदिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्यातर्फे दिव्यांगांना सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणा:या स्वावलंबन कार्डसाठी (यूआयडी) नोंदणी ठक्कर बाजार येथील नवीन सीबीएस परिसरात करण्यात आली. ...
पक्ष्यांचा आनंद घेण्यासाठी येणा-या पर्यटक व पक्षीप्रेमींसाठी वन-वन्यजीव विभागाने येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर पक्षी निरिक्षण मनोरे, गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांना नाममात्र शुल्क आकारण ...