नाशिक जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे ७० टक्के आधार क्रमांक गोळा करून ते संगणकात भरण्यात आले असून, अजुन ३० टक्के काम अपुर्ण आहे अशा परिस्थितीत पुरवठा खात्याकडून सर्वच रेशन दुकानदारांना ईपॉस यंत्र पुरविण्यात येवून धान्य वितरणासाठी यंत्राचा वापर केला ज ...
नाशिक : वरिष्ठ अधिका-यांकडून खालचे कर्मचा-यांना व्हॉटस् अॅप वा अन्य सोशल माध्यमाचा उपयोग करून आदेश दिले जाण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, जवळपास सर्वच शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये हा प्रकार सर्रास घडू लागला आहे, बहुतांशी वेळेत तांत्रिक का ...
सुरगाणा-समुद्रकिनाºयालगतच्या शहरांना नुकसान पोहचून मुंबई व त्यानंतर गुजरातकडे सरकलेल्या ओखी वादळामुळे झालेल्या पावसाने तालुक्यात चांगलीच हजेरी लावून पिकांचे नुकसान केले. पळसन येथे कारल्याचे संपुर्ण वेल भुईसपाट होऊन शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. ...
नाशिक , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नारायण चुंबळे यांनी नाशिक महापालिकेच्या राजीव गांधी भवनात भव्य रांगोळी साकारुन ... ...
पेठ - कालपासून झालेल्या संततधार पावसाने गुजरात महामार्गाची अक्षरश: गटारगंगा झाली असून प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाल्याने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतूकीला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
नाशिक : टाटा ट्रस्ट व नाशिक महानगरपालिकेने विकसित केलेल्या व वनविकास महामंडळाकडे ताबा असलेल्या पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानात प्रवेश नियमांच्या गोंधळामुळे पर्यटकांना फटका बसत आहे.साधारण वर्षभरापूर्वी पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यान ...
नाशिक : महाआॅनलाइनच्या धीम्या गतीने चालणाºया सर्व्हरमुळे वैतागलेले तलाठी व मंडळ अधिकाºयांना पुन्हा एकदा सर्व्हरचा फटका बसला असून, गेल्या आठ दिवसांपासून सातबारा संगणकीकरणाचे संपूर्ण कामकाजच ठप्प झाले आहे. यासंदर्भात तातडीने हैदराबादच्या कंपनीशी संपर्क ...