शहरामध्ये वा-याचा वेग सकाळी काहीसा वाढला होता; मात्र दुपारनंतर वा-याचा वेगही कमी झाला. सरासरी वेगाने वारे वाहत होते. किमान तपमानाचा पारा मात्र चढता असून सकाळी १७.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. ...
शहरामध्ये वा-याचा वेग सकाळी काहीसा वाढला होता; मात्र दुपारनंतर वा-याचा वेगही कमी झाला. सरासरी वेगाने वारे वाहत होते. किमान तपमानाचा पारा मात्र चढता असून सकाळी १७.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. ...
लासलगाव - येथील ढोकेश्वर मल्टी स्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांचे अटकेनंतर बुधवारी नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सोळा जणांना निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस .बी. मोहबे यांनी ये ...
नाशिक : न्यायालयीन जामीनावर मुक्त असलेल्या सराईत गुन्हेगाराने एकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना नाशिकरोड रेल्वेस्टेशनजवळील नालंदा हॉटेलजवळ रात्रीच्या सुमारास घडली आहे़ ...
नाशिक : धनादेशाची चोरी करून त्यावर बनावट सह्या करून साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोविंदनगर परिसरात घडला आहे़ याप्रकरणी अबड पोलिसांनी संशयित रवींद्र सजन कासार (रा. शेवगेदारणा, पो. नानेगाव, ता. नाशिक) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
नाशिक : सराफी दुकाने वा मोबाईल स्टोअरमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन वेगवेगळे प्रकार दाखविण्यास सांगून चोरी करणा-या तीन बुरखाधारी महिलांची गँग शहरात सक्रिय झाली आहे़ शहरातील एका सराफी दुकानातून सुमारे सव्वा लाख रुपयांच्या दागिण्यांची चोरी करण्यापुर्वी ...
नाशिक : अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाऊं डेशनच्या ‘सत्यमेव जयते’ उपक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड व सिन्नर या दोन तालुक्याची निवड करण्यात आल्याने बुधवारी त्याची पहिली प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. पाणी फाऊंडेशनच्या समन्वयका ...
चव्हाण यांनी कार्यालयात हुज्जत घालत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपसंचालक कुमरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चव्हाण यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे ...