नाशिक : सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनी सर्व आर्थिक व्यवहार हे आॅनलाइन पद्धतीने करावेत यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्यानुसार नागरिकांना प्रोत्साहन दिले जाते आहे़ ...
नाशिकरोड : मोबाइल संस्कृतीचा कमी वापर करून एकांकिकेत काम करताना दिवसभरातील माणसांच्या वागण्याचे निरीक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेता प्रदीप पटवर्धन यांनी केले. ...
नाशिक : महापालिकेचे रहिवासी वापराचे आरक्षण असताना त्यावर विनापरवाना व्यावसायिक दुकाने थाटून भंगारचा व्यवसाय करणाºया नऊहून अधिक भंगार व्यावसायिकांविरोधात महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व गृहरचना अधिनियम का ...
नाशिक : गुरुवारी ९.२ अंशांवर घसरलेल्या शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. शनिवारी (दि.२३) १०.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. ...
नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाºया ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरणास सुरुवात केली असली तरी नागरिकांकडून मात्र त्याला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. ...
नाशिकच्या बोट क्लबवरील बोटी व इगतपुरीत मंजूर असलेली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी जिल्ह्याबाहेर पळविली जात असल्याबद्दल आमदारांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाबाहेर फलक झळकविले. यापूर्वीही असे काही प्रकार होऊ घातले होतेच; परंतु शिवसेना रस्त्यावर उतरल्याने त्य ...
नाशिक : विविध चौकश्या व गैरव्यवहारांच्या तक्रारीवरून बरखास्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत केदा अहेर यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे सत्ताधारी भाजपा व शिवसेना यांची साथ साथ वाटचाल सुरू झाली आहे. अध्यक्षपद भाजपाकडे व उपाध्यक्ष ...
पेठ : तालुक्यातील ईनामबारी येथील शासकीय आश्रमशाळेतील सातवी इयत्तेत शिकणाºया विद्यार्थ्यांस दोन अज्ञात इसमांनी पळवून नेत सावळघाटात मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. ...
नाशिक : येथील वनविभागाच्या (वन्यजीव) वतीने नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीनदिवसीय ‘बर्ड फेस्टिव्हल- २०१८’ आयोजित केला आहे. या दरम्यान, पक्षीप्रेमींना पक्षी अभ्यासकांमार्फत पक्ष्यांची जैवविविधता ज ...
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची रविवारी होणारी सर्वसाधारण सभा वादात सापडली असून, सभेची माहिती दडवून ठेवली जात असल्याचा आरोप संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी करीत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...