नाशिक : राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅण्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाºयांची पद ...
नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, सद्यस्थितीत दिंडोरी येथे जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी लवकरच मोठे उद्योग आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (दि. २७) औद्योगि ...
नाशिक : महापालिकेच्या पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात मागील सप्ताहात निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. २७) पुन्हा एकदा एका महिलेच्या प्रसूतीकडे ड्यूटीवरील डॉक्टरांसह कर्मचाºयांकडून दुर्लक्ष झाल्याचा प्रक ...
नाशिक : माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
नाशिकरोड : बिटको चौक सिग्नलवर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसवर पाठीमागुन सटाणा-नाशिक-पुणे बस जाऊन आदळल्याने १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. त्यामध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला डोक्यास जास्त मार लागला आहे. ...
नाशिक : सुरक्षिततेच्या कारणावरून खासगी वैद्यकियांना नाना कारणांवरून वेठीस धरले जात असल्याची तक्रार असताना, महापालिकेच्या आणि अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन सुरक्षेच्या उपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीत. ...
नाशिक : राज्य व केंद्र सरकारी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचे दाखले संबंधित बॅँकांकडे जमा करूनही निव्वळ बॅँकेच्या हलगर्जीपणामुळे त्याची माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाला सादर न केल्याने जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक पेन्शन ...
विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने आता एअर अॅम्बुलन्सच्या विषयालादेखील चालना मिळाली असून, एका खासगी कंपनीने तसा प्रस्ताव इंडियन मेडिकल असोसिएशनकडे गुरुवारी (दि. २८) सादर केला. ...
नाशिक : बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुनांच्या घटनांनी शहर हादरले. साडेआठ ते साडेबाराच्या दरम्यान राजीवनगरमध्ये दोन, तर सिडकोच्या लक्ष्मीनगर परिसरात एक अशा तिघा व्यक्तींवर टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला चढविला. ...