नाशिक : आग लागण्यासाठी दुर्घटना ही कोणत्याही इमारतीत आणि व्यावसायिक आस्थापनेत लागू शकते; परंतु त्यासाठी केवळ रुग्णालयांनाच सक्ती का? वैद्यकीय व्यवसाय करणे गुन्हा आहे काय? वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाºया रुग्णांच्या जीविताची काळजी नाही का ...
दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव, गौसियाची मिरवणूक आणि त्यानंतर लागलीच येणाºया ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्र वारी (दि.२९) पोलिसांनी रुटमार्च केला. ...
नाशिक : खुल्या बाजारात मक्याचे भाव गडगडल्यामुळे राज्य सरकारने आधारभूत किमतीत उत्पादकांचा मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, खरेदी केंद्रांचे उशिराने सुरू होणे व शेतकरी शेतीकामात व्यस्त होण्याच्या घटना एकाच वेळी घडल्यामुळे जिल्ह्णातील सुमारे अड ...
नाशिक : दि सटाणा मर्चंटस को-आॅपरेटिव्ह बँके ने (समको)२००४ मध्ये बॉण्डध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेच्या नुकसानीपोटी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ व प्रमाणपत्र कलम ९८ नुसार कार्यवाही होऊनही सहकार विभाग दोषी संचालकांची पाठराखण करीत ...
आझादनगर : मालेगावच्या मदनीनगर विद्युत उपकेंद्रात सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास मुख्य विद्युतवाहिनीत बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्यान आग लागली. दाभाडी उपकेंद्रातून मदनीनगरच्या केंद्राला विद्युतपुरवठा करण्यात येतो. या मुख्य उच्चदाब विद्युतवाहिनीत बि ...
सिन्नर : संधी चालत येत नाही ती मिळवावी लागते. यशस्वी होण्यासाठी संधीचे सोने करावे लागत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले. ...
सायखेडा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी २५ हजार रुपये शासकीय मदत जाहीर केली होती. ...
नांदगांव : बसेस थांबत नाहीत. वेळेवर येत नाहीत. या कारणास्तव नांदगाव-मनमाड रोडवरील हिसवळ खुर्द येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून अर्धा तास रास्ता रोको केला. ...
येवला : येथील तीन देऊळ परिसरातील कांदा व्यापारी यांच्या कांद्याने भरलेल्या ट्रकमध्ये अज्ञात इसमाने रात्री १ ते १.३० वाजे दरम्यान आग लावल्याने सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. ...