नाशिक : विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके हातात न देता पाठ्यपुस्तकांची रक्कम त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने मागे घेण्यात आला. ...
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.२९) रविवार कारंजा, बोहोरपट्टी, भांडीबाजार, दहीपूल या भागात मोहीम राबवत दुकानदारांनी रस्त्यावर मांडलेला माल जप्त केला. ...
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर भागात बुधवारी (दि. २७) घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन फरारी आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि. २९) अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्य ...
नाशिक : कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी परिवहन महामंडळाने मानसिक समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा हा निर्णय कर्मचारी मानसिक तणावात असल्याची कबुली देण्यासारखाच मानला जात आहे. ...
नाशिक : महापालिकेने दि. १२ ते १४ आॅक्टोबरदरम्यान सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्यासाठी केलेल्या कारवाईला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक खर्च आला. ...
नाशिक : यंत्रमानवाच्या वापरात होत असलेली वाढ, आर्थिक पुनर्रचन, मध्यवर्गीयांची आर्थिक स्तर वाढवण्यासाठी चाललेली धरपड, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगभरातील शासनाकडून कर्ज काढण्याचे वाढणारे प्रमाण यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही संक्रमणातून जात आहे. ...
नाशिक : मविप्र संस्थेतर्फेआयोजित युवास्पंदनच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २८) शास्त्रीय संगीत, गायन, वाद्यवादन, स्कीट, माइम या विविध कलाविष्कारांनी रावसाहेब थोरात सभागृहात रंगत आणली. ...