नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले असून, विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशानंतर सहकार विभागाने ही कारवाई केली असल्याने एकीकडे बॅँकेचे ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतून कामकाज आटोपून घराकडे पायी जाणाऱ्या व्यापाऱ्याला रस्त्यात गाठून डोळयात मिरचीची पूड फेकून तसेच हातातील धारदार शस्त्राने कमरेवर वार करून चौघा संशयितांनी दोन लाख रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना शनिवार (दि.30) रात्री 11 ...
अग्रभागी सजविलेल्या जीपमध्ये खतीब मिरवणूकीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी वसीम पिरजादा होते. तसेच गौस ए आझम यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी देत होते. ...
मात्र दुपारी उशिरापर्यंत सहकार खात्याकडून कुठल्याहीप्रकारे बरखास्तीच्या कारवाईबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झाले नसल्याची माहिती उपसभापती संजय तुंगार यांनी दिली. ...
पुनतांब्यांच्या समितीने 3 जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत संपातून माघार घेतल्यानंतरही नाशिकच्या शेतकऱ्यांनी पुढे हा संप पुढे नेटाने चालवत सूकाणू समितीची स्थापना केली होती. पंरतु, आता नाशिकमधीलच एका गटाने 1 जानेवारी 2018ला सूकाणू समितीच्या राज्य ...
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास शेतकºयांचा विरोध मावळत चालल्याने दोन महिन्यांत जागेचे संपादन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ...
नाशिक : जिल्हा बॅँकेच्या खरेदी, खर्च, सुरक्षारक्षकांची नियुक्ती व बेकायदेशीर नोकरभरतीत साडेआठ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत उपनिबंधक नीळकंठ कºहे यांनी संचालकांकडून रक्कमेची वसुली करण्याचे दोषारोप निश्चित केले आहे. ...
सिडको : ‘रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे’, ‘अमृताची फळे अमृताची वेली तोचि पुढे चाली बिजाची ही’ या आणि अशा विविध भजनांचे सादरीकरण शुक्रवारी खान्देश महोत्सवात करण्यात आले. ...