पंचवटी : पंचवटी विभागात अनियमित घंटागाडी येते म्हणून प्रशासन उशिराने येणाºया घंटागाड्याबाबत कारवाई करून दंड वसूल करते, मात्र प्रशासनाने अचिव्ह पॉइंट बंद करून महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर घंटागाडी चालवावी, अशी मागणी पंचवटी प्रभाग समिती बैठकीत सर्वपक्षी ...
नाशिक : जिल्हा न्यायालयात दिवसेंदिवस दाखल होणाºया वाढत्या दाव्यांबरोबरच न्यायालये, वकील व पक्षकारांचीही संख्या वाढल्याने न्यायालयाची जागा अपुरी पडू लागली़ ...
नाशिक : औद्योगिक क्षेत्रात पुरेशा जागेअभावी भाड्याच्या जागेत उद्योग चालवणाºयांसाठी खूशखबर असून, औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेला गाळे प्रकल्प पूर्ण झाला आहे. ...
सटाणा : तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावरील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्ती निर्माण समितीच्या कार्यालयात भारतीय डाक विभागाने नुकतेच ऋषिभगरी नावाने डाकघर सुरू करण्यात आले. ...
सटाणा : वयोवृद्ध लोकांना तहसील कचेरीत सरकारकडून चाळीस हजार रुपये मिळत असल्याची बतावणी करून सटाण्यातील माजी नगरसेवक मुन्ना रब्बानी शेख यांच्या वयोवृद्ध मातापित्याला एका ठकसेनने रिक्षामध्ये नेऊन सटाणा तहसील आवारात त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे दागिने ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवीचे दर्शन आता आॅनलाइन व घरबसल्या देवीचे दर्शन, सांज आरती, दुपारची व संध्याकाळची आरती, आॅनलाइनद्वारे बघायला मिळणार आहे ...
सिन्नर : शासनाकडून नियमात अनेक बदल केले जात असून, या बदलांना सामोरे जात उद्योगांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी वसाहतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी केले. ...
सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विचारला आहे. ...