मविप्रच्या वतीने तीन दिवसीय डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प होलानी यांनी ‘पाणी एक लढा’ या विषयावर गुंफले. ...
विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. ...
उमेदवाराला नामांकन अर्ज सादर करतानाच, जात वैधता प्रमाणपत्रासाठी सक्षम अधिका-याकडे कागदपत्रे सादर केल्याचा पुरावा म्हणून पावती जोडावी लागत होती. परंतु सहा महिने उलटूनही पडताळण्या समित्यांकडून वैधता होत नसल्याने अनेक उमेदवारांचे सदस्यत्वपद रद्द केले जा ...
नाशिक : शहरातील आठवडे बाजारासह गंगाघाटावरील भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे मोबाईल चोरणा-या पंचवटीतील दोघा सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक केली आहे़ या दोघांच्या सखोल चौकशीतून त्यांनी चोरी केलेले च ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने कर्मचाºयांसाठी नवे गणवेश आणले आणि मोठा गाजावाजा करून कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेशाचे वाटपही करण्यात आले, मात्र या गणवेशाच्या शिलाईच्या मुद्द्यावरून कर्मचाºयांमध्ये नाराजी असल्याने कर्मचाºयांना गणवेश मिळण्यास ...
नोव्हेंबर महिन्यात विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागीय पातळीवर सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिका-यांची बैठक घेवून शासकीय कामकाजाची नियमावली व प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी त्रिसुत्री ठरवून दिली होत ...
महिरावणी (रामदास शिंदे)- शिक्षकांनी आज विद्यार्थी घडवत असतांना पुढील २५ वर्षाचा विचार करून ज्ञानदानाचे कार्य करावे. भारताला शैक्षणिक महासत्ता बनवण्यासाठी केवळ शिक्षण घेऊन डिग्री पदरात पाडून घेणे नसून व्यावसायिक दृष्टया सक्षम नागरिक घडवण्याचे काम शिक् ...
अवकाळी पावसाने काही भागांतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच, थंडीचा कडाका वाढून तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीमुळे काढणीला आलेल्या बागांमध्ये साखरभरणीला उशीर होत आहे. द्राक्षांचा आकारही कमी राहण्याचा ...