महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी, महापौरांनी २३ पैकी १९ मागण्या मान्य करत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाधिकारी नितीन उपासनी ...
दुय्यम नोंदणी कार्यालयातील कामकाज गतीने पूर्ण व्हावे यासाठी शासनाने आॅनलाइन नोंदणीच्या सुविधा दिल्या खºया, परंतु सर्व्हरसह अन्य तांत्रिक सुविधा सक्षम नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, यापूर्वीच्या दस्त नो ...
शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सोमवारी (दि.२९) सोमवार पेठेमधील श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या वतीने सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये सहभागी चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले. ...
शासकीय कामकाजात पारदर्शकता व जलदगती आणण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात शासकीय कामकाजात अक्षम्य दिरंगाई व टपाल काढण्यास केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांच्य ...
राज्य निवडणूक आयोगाने मार्च, एप्रिल महिन्यात मुदत संपणाºया राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींबरोबरच अनेक कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पोटनिवडणुकाही घेण्यात येणार आहे. मात्र या निवडण ...
कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे लासलगावच्या कांदा बाजारामध्ये सोमवारी सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे. ...
मूळचे नाशिककर परंतु, गेल्या ५५ वर्षांपासून इंग्लंडमधील हॅडफिल्ड शहरात वास्तव्यास असलेले उद्योजक सुधाकर मुरलीधर पाटील यांचे सोमवारी (दि.२९) पहाटे नाशिक येथील काठेगल्लीतील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. ...
शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहे़ तीन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, एमपीडीएची कारवाई करण्याबरोबरच ३३ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवाई करण्यात आली आहे़ ...
ऋतुरंग महोत्सवात स्वर, लय, नाद, रंग कार्यक्रमांतर्गत मिलाप व कीर्तन ते फ्युजन च्या रंगतदार कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला. ऋतुरंग महोत्सवाच्या अखेरच्या तिसºया दिवशी रविवारी स्वर, लय, नाद मिलाप कार्यक्रमात बनारा बनी आयो ही बंदीश मकरंद हिंगणे यां ...
आशिया-आफ्रिका खंडामधील देशांपुढे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मानवी उपयोगासाठी लागणारी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. लोकसंख्येच्या वाढत्या भस्मासुरामुळे पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे, ...