बेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुलीसाठी शहर वाहतूक विभागाने सुरू केलेल्या ई-चलान पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून, नागरिकांना आता डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच रोख रक्कम देऊनही दंड भरता येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी प ...
२००९ ते २०१७ या कालावधीत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील डमी विद्यार्थी आणि अधिकाºयांचे रॅकेट उघड झाले़ या रॅकेटचा विस्तार राज्यभर पसरलेला असल्याने या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे देण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींनी ब ...
उपनगर परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात वृद्धेसह एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़ ३०) घडली़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोन चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
राज्य सरकारने १३१४ मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नाशिक शाखेतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना बुधवारी निवेदन ...
शहरातील काही वृक्ष धोकादायक असल्याचे सांगत ते तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवले जातात; परंतु बºयाचदा पाहणीदरम्यान सदर वृक्ष धोकादायक नसल्याचे आढळून येते. त्यामुळे, यापुढे धोकादायक वृक्षांसंदर्भात पाहणी अहवा ...
डिझेल व पेट्रोल दरवाढ, कांदा निर्यातशुल्क, शेतमाल आॅनलाइन खरेदीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हो ...
थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरली नसल्याने प्रांत कार्यालय व जुने तहसील कार्यालय बुधवारी महापालिकेतर्फे सील करण्यात आले. महसूल प्रशासनाच्या अधिकाºयांनी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून सील तोडून कामकाजाला सुरुवात केली. ...
राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये झालेल्या भरमसाठ-वाढीचा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले. ...
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असून, त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा नाशिक जिल्हा व येवला मतदारसंघातील जनतेवर अन्याय आहे. त्यामुळे त्यांच्या अन्यायाच्या निषेधार्थ येवला मतदारसंघात प ...