नाशिक : दोन बंद घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर व आनंदवली परिसरात घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास घडली़ सोमनाथ दगडू शेडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी शेडेविरोधात नाशिकरो ...
इंदिरानगर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील संशयितांनी दिराकडे पारायणासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे एक लाखाचे सोन्याचे दागिने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२२) सकाळच्या सुमारास इंदिरानगरमध्ये घडली़ विशेष म्हणजे या दुचाकीवरील संश ...
नाशिक : बँकेतील लिपिकानेच बनावट धनादेश तयार करून तो खरा असल्याचे भासवून बँकेतून दीड लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॅनडा कॉर्नर शाखेत घडला आहे़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित नीलेश सीताराम कुलकर्णी (र ...
पेठ - स्वातंच्याच्या ७० वर्षानंतरही आपल्या गावात साध्या लालपरीचेही दर्शन न घेतलेल्या पेठ तालुक्यातील धानपाडा व बिलकस परिसरातील १०४ विद्यार्थ्यांना ओझरच्या विमान कारखान्यास भेट देऊन विमान तयार करण्याच्या प्रक्रियेसह विमानतळ पाहण्याची अनोखी संधी मिळाली ...
माता आणि तिच्या बाळाचे पुरेसे पोषण आणि संगोपन व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या आर्थिक लाभावर त्यांच्या पतीचा डोळा असल्यामुळे माता सुरक्षा योजनाच असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. पत्नीला मिळणारे लाभ त्यांचे ...
त्र्यंबकेश्वर : अध्यात्मातून संस्कार घडतात, त्यामुळेच वातावरणात चांगल्या लहरी तयार होतात. आध्यात्मिक शक्तीमुळे भारताचे प्रश्न आजपर्यंत सुटले आहे. आणि पुढे पण सुटतील असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी येथे केले. त्र्यंबकेश्वर ...