नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेल्या वाडीव-हे रेशन धान्य घोटाळ्यातील बॉक्सभर पुरावे ठाणे येथून अज्ञात व्यक्तीने कुरीयरद्वारे नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले आहेत़ ...
सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये म्हणजे साडेचार वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून संशयित फरार होता. या प्रकरणातील संशयित खूनी जावई सुमा ...
नांदगाव - बाजार समितीच्या वजनकाट्याचा शुभारंभ सभापती तेज कवडे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नांदगाव बाजार समितीचा स्वत:चा वजनकाटा असावा अशी मागणी शेतकरी वर्गाची होती , त्या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने वजनकाटा सुरु करण्याचा निर्णय घेतला हो ...
जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभागाकडून कुपोषित बालके, स्तनदा माता व गरोदर महिलांना पोषण आहार पुरविला जातो. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्तीलाच त्याचे कंत्राट देण्यात आले असून, ८ महिने ते ८ वर्षे वयाच्या बालकांना अंडी, केळी, दूध तर गरोदर महिलांना ...
लासलगाव - जीवनात दु:ख, संघर्ष येत असतो पण दु:खाची जाणीव झाली तर दु:खालाच रंगवता आले पाहिजे. आपली आई हेच आपले विद्यापीठ असतं त्यामुळे माझ्या आईने मला घडविण्याचे , लढायचं बळ दिलं म्हणून मी आज इथपर्यंत पोहचलो असे प्रतिपादन कवि ऐश्वर्य पाटेकर यांनी येथील ...