दक्षिणमुखी असलेल्या मांगीच्या डोंगराच्या पुर्वमुखी पाषाणात सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर भगवान वृषभदेव यांची १०८ फुटी दगडातील प्रतिमेचे काम पुर्ण होऊन दोन वर्षे पुर्ण झाले आहेत. ११ ते १७ फेबु्रवारी २०१६ मध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिमेची प्र ...
पेठ -आदिवासी बांधवाचा सर्वात मोठा समजला जाणारा "शिमगा" म्हणजेच होळी सण आदिवासी भागात मोठया उत्साहात साजरा केला जात असुन दिवाळी पेक्षाही अधिक महत्व असलेल्या या होळीच्या आनंदात रंगून जाण्यासाठी वर्षभर रोजगारासाठी स्थलांतर झालेले आदिवासी मजुरवर्ग मोठया ...
सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर, अंबड परिसर यांसह संपूर्ण सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण ...
वणी - वाहन चालवितांना अत्यंत वेगाने चालवू नये की जेणे करून वाहन आपल्या ताब्यातून सुटून जाईल व अपघात होईल. यासाठी वाहन चालवत असतांना कोणतीही नशा करून चालवू नका. वाहन चालवितांना नियमांचे पालन करूनच चालवा. कारण आपल्याला जीव महत्वाचा आहे याचे भान प्रत्ये ...
देवळा : संक्रतीच्या कालावधीत पतंग शौकिनांच्या निष्काळजीमुळे मनुष्य व पशुपक्षांच्या जिवावर अजूनही संक्रत कायम असून देवळा येथे गेल्या दोन दिवसांपासून पतंगाच्या मांज्यामध्ये अडकून पडलेल्या बगळ्याला मधुकर पानपाटील या पक्षीप्रेमी युवकाच्या धाडसामुळे जीवनद ...
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल आठ वर्षांनंतर होणा-या वकिलांच्या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) दोन्ही राज्यांमधील न्यायालयात मतदान होणार आहे़ या मतदानासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यातील ३ ...
सहायक निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी डावलणा-या गृहखात्याने गेल्या आठवड्यात राज्यातील २९ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देताना मागासवर्गीय सहायक निरीक्षकांना डावलले. ...
नाशिक : सहायक निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी डावलणाºया राज्याच्या गृहखात्याने गेल्या आठवड्यात राज्यातील २९ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देताना मागासवर्गीय सहायक निरीक्षकांना डावलले. ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने थकीत कर्जदारांविरुद्ध मोहीम हाती घेतली असली तरी, त्यात सर्वप्रथम राजकीय व बॅँकेचे विरोधक पहिल्या टप्प्यात रडारवर आले आहेत. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत निफाड तालुक्याने ७२ गुण प्राप्त करून जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पटकावला. ...