म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
शिक्षकांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खायगी अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन, अंशदायी ... ...
महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना लोकाभिमुख व प्रभावीपणे अर्धन्यायिक व दंडाधिकारी कामकाज करण्यासाठी कायद्याचे सखोल ज्ञान असणे आवश्यक ... ...
गणेशवाडी येथील टपाल कार्यालयात दैनंदिन शेकडो खातेदार टपाल संबंधित कामासाठी येत असतात त्यात पेन्शनधारक, तसेच आरडी संबंधित कामासाठी येणाऱ्यांमध्ये ... ...