धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणाºया समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
गुटख्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच युवकांमध्ये गुटखा सेवन करण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन शासनाने गुटखाबंदीचे आदेश काढले खरे; मात्र गुटखाबंदी असतानाही पंचवटी विभागात सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
दोन मित्रांच्या मदतीने वाहनातून घेऊन जात गुदामामध्ये डांबून ठेवून दोन लाखांची खंडणी मागितल्याची घटना अंबड लिंकरोड परिसरात रविवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़ ...
एकलहरे वीज केंद्र वसाहतीतील पीस पार्क उद्यानामध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती उभारण्यात आल्या, तसेच खेळण्यासाठी व व्यायामासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पीस पार्कमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. ...
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेबाबत केलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यात २२० नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून, त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव राज्यपातळीवरून केंद्रीय पातळीवर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल ...
भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत गणेशवाडी येथे विद्याभवन इमारतीचे बांधकाम बेकायदा असल्याच्या न्यायालयीन तक्रारींच्या आधारे सदर मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश आयुक्ततुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता ...
नाशिक इंडस्ट्रीज अँड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी हरिशंकर बॅनर्जी हे विजयी झाल्याने ते दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार आहेत. त्यांनी किशोर राठी यांचा पराभव केला, तर सरचिटणीसपदी उद्योग विकास पॅनलचे तुषार चव्हाण विजयी झा ...
मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विहितगाव येथे सोमवारी आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...