गावातील काही नागरिकांसह सरपंच लंकेश बागुल व पोलिस पाटील वैशाली वाघ यांनी तत्काळ गोविंद शेवाळे यांच्या शेतावर जाऊन घराचे दार उघडले असता त्यांना हृदयद्रावक दृश्य दिसले. ...
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
'प्रसंगी जीव देऊ, पण एकही झाड तोडू देणार नाही, कुंभमेळा झाला नाही तरी चालेल, पण झाडे तोडू देणार नाही....' 'आता तपोवनातील झाडांना स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्यांनी भाजपत प्रवेश केला पाहिजे...' असे काही गंभीर, काही विनोदी मीम्स सध्या सोशल मीडियावर व ...
ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...
तीन वर्षांचा एक चिमुकला खाली कोसळतानाच्या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी (२७ नोव्हेंबर) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओतील घटनेची माहितीही समोर आली आहे. ...
ठाण्यातील तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मला दोघांनी रस्त्यात अडवले आणि पैसे लुटले. पण, दुसऱ्या दिवशी येऊन त्याने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. या सगळ्या प्रकारात तरुणच आता कायद्याच्या कचाट्यात अडकला. ...
नाशिक पोलिसांकडे एका डॉक्टरने तक्रार दिली. हे प्रकरण सायबर शाखेकडे देण्यात आले आणि त्यानंतर तपास सुरू झाला. या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ...