लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची कामे; मुख्यमंत्र्यांनी तयारीचा घेतला आढावा - Marathi News | Works worth Rs 6.5 thousand crores in Nashik for Kumbh Mela; Information from Chief Minister Devendra Fadnavis; Preparations reviewed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची कामे; मुख्यमंत्र्यांनी तयारीचा घेतला आढावा

सर्व निर्धारित कामे लवकरात लवकर मार्गी लावली जाणार ...

आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा, PM मोदींचा 'एक है तो सेफ है' नारा बुलंद करा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Raise Prime Minister Modi slogan Ek Hai To Seif Hai CM Devendra Fadnavis statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा, PM मोदींचा 'एक है तो सेफ है' नारा बुलंद करा - देवेंद्र फडणवीस

ब्राह्मण समाजाचे कार्य दुधात साखरेप्रमाणे असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून, पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार! - Marathi News | Simhastha Kumbh Mela from October 31, 2026, first Amritsnaan will be held on August 2, 2027! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून, पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार!

नाशिक, त्र्यंबकमध्ये दोन अमृतस्नान समान मुहूर्तावर ...

अहिल्यादेवींचा चांदवडमधील रंगमहाल पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेतच - Marathi News | Ahilyadevi Holkar Rangmahal in Chandwad awaits restoration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहिल्यादेवींचा चांदवडमधील रंगमहाल पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेतच

छपरे काढल्याने ऐतिहासिक ठेवा सडण्याच्या मार्गावर ...

सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात - Marathi News | Good luck to everyone! MLA Dhananjay Munde at Vipassana Center in Igatpuri for peace of mind | Latest beed News at Lokmat.com

बीड :सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात

माजी मंत्री धनंजय मुंडे हे निकटवर्तीय वाल्मीक कराडांमुळे अडचणीत; मंत्रिपदही गेले ...

नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या संशय, रस्त्यात गाठून इतकं मारलं की, तरुणाचा जीवच गेला - Marathi News | Nashik: Suspected of proposing to his sister, he was beaten so badly on the road that the young man lost his life. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या संशय, रस्त्यात गाठून इतकं मारलं की, तरुणाचा जीवच गेला

Nashik Crime news: नसीम शाह हा तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाला. तो गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच तिघांनी दुचाकीने पोबारा केला होता. ...

ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश - Marathi News | big setback to thackeray group in nashik former mla nirmala gavit say goodbye to uddhav sena and join shiv sena shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray Group News: आजपासूनच कामाला लागणार आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला, असे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदारांनी सांगितले. ...

"...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा - Marathi News | "...then hang Rahul Gandhi," warns Shiv Sena Ubt leader Bala Darade on Veer Savarkar's insult issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

Rahul Gandhi News: स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे सातत्याने घेत असलेली आक्रमक भूमिका आणि करत असलेली वादग्रस्त टीका यामुळे अनेकदा काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. आता पुन्हा एकदा साव ...

‘ते’ अकरा वाजता आले अन सवा वाजता परतले, दोन तासांच्या दौऱ्याचे ‘राज’ कायम..! - Marathi News | Raj Thackeray arrived at eleven and returned at a quarter past eleven. The 'Secret' of the two-hour tour remains! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ते’ अकरा वाजता आले अन सवा वाजता परतले, दोन तासांच्या दौऱ्याचे ‘राज’ कायम..!

मनसे प्रमुख राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते. ...