यापूर्वी एक व्यक्ती आणि एक संस्थेला दिला जाणारा संत रविदास पुरस्कार सध्या ५ व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४ ...
ढोल, बँजो, संबळ वाद्याच्या तालासुरात विविध कलागुणांचे दर्शन घडवित येवल्यातील विविध गणेश मंडळानी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. झांज, काठी लाठी, झांज यासह विविध आगगोळ्यांच्या प्रात्यक्षिकासह क्षत्रिय समाज मंडळाने जुनी आखाडी मच्छ, कच्छ, वराह अवतार, गणपत ...
पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोलनाका कायमच कोणत्यान कोणत्या वादाने चर्चेत राहिला आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. बागलाण तालुक्याचे माजी आमदार तसेच विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांना सोमवारी (दि.२४) त्याचा प्रत्यय आला ...
धारणगांव : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे. सततच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पीक जगवतांना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्याचवेळी कष्टाने जगविलेली पिके या मोकाट कुत्र्यांकडुन नाश केली जात आ ...
नाशिक : सव्वीस वर्षीय मनोरूग्ण युवतीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़२४) पहाटेच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील सुफी शाळेजवळ घडली़ कीर्ती लक्ष्मण कट्यारे (रा. पंचरत्न रो-हाऊस, सुफी शाळेजवळ, इंदिरानगर) असे मृत्यू झालेल्या युवतीच ...
नाशिक : विल्होळीलगत असलेल्या वालदेवी धरणाच्या पुलाजवळ कुटुंबीयांसमवेत गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेला महाविद्यालयीन युवक पाय घसरून पाण्यात पडला व गाळात अडकून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़२३) सायंकाळी घडली़ चेतन दिनकर बोराडे (२२, रा ...