परिसरातील बँक व एटीएममध्ये सुरक्षाव्यवस्था वाºयावर सोडल्याचे निदर्शनास येत आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी आपली हात की सफाई सुरू केल्याच्या घटना घडणे नित्याचेच झाले आहे. या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी बँकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या ...
महापौर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्रभाग १९ मध्ये आठ दिवसांपूर्वी पहिल्याच पाहणी दौºयात महापौर रंजना भानसी यांनी सिन्नरफाटा स्टेशनवाडी भागातील उघडा नाला साफ करण्याच्या दिलेल्या आदेशाला प्रशासनाकडून मात्र वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या आहेत. पाह ...
म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकावन्न मान्यवरांचा शनिवारी (दि़१३) आदर्श शिक्षक, स्वराज्यभूषण, समाजभूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला़ ...
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, पंडितनगर व राजरत्ननगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेला दूषित व गढूळ पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे, ...
लासलगाव : सदृढ भारत देश घडविण्याचे काम महाराष्ट्र भुषण तिर्थरु प डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सुरू असून या कार्याची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे त्यांच्या प्रतिमेचे अनावरण लासलगाव ग्रामपंचायत मध्ये होत आहे ही अत्यंत गौरवा ...
सप्तशुंगगड : महाराष्ट्राचे अघशक्तीपीठ म्हणुन ओळखले जाणारे श्रीक्षेञ सप्तशुंगगडावर गेल्या कित्येक वर्षांपासून विजयादशमीच्या (दसरा) च्या दिवशी मोठया उत्साहात बळी देण्याची प्रथा आहे पण मागील वेळेस या सोहळ्यास देवी संस्थानच्या एका कर्मचारी मुळे गालबोट ला ...
कळवण : गेल्या बुधवारपासून सुरु झालेला नवरात्रोत्सव विजयादशमीपर्यंत चालणार असून या दरम्यान सप्तश्रृंगी देवी निवासनी ट्रस्ट व धार्मिक मंडळातर्फे विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सातव्या माळेला भगवतीच्या दर्शनासाठी देवीभक्तांनी सप्तशृंग गड ...
नाशिक : भद्रकालीतील हुसैनी चौकातील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़१५) छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ ...