गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील मोकळ्या जागेत शासनाच्या वतीने जलतरण तलाव मंजूर केला असून, महापालिकेच्या आयुक्तांनी त्यास संमती देतानाच प्रशासनाने त्यांचे संकल्पचित्रदेखील तयार करून दिले आहे. त्यामुळे त्याठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रश्नच ना ...
पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणची देखभाल व दुरुस्तीसंदर्भात महासभेने नामंजूर केलेला ठराव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडे पाठवून निलंबित केला होता. त्यावर अपील करण्यासाठी महापौरांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ...
गजपथ, म्हसरूळ येथे २९ मार्च २०१० या दिवशी अवघ्या पाच-सहा महिलांच्या सहकार्याने प्रतिभा मेहता यांनी नवज्योती महिला मंडळाची स्थापना केली. दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरातील महिलांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा, त्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या हे ...
भारत प्रतिभूती-चलार्थ पत्र मुद्रणालयासह महामंडळाच्या देशातील नऊ युनिटमधील कामगारांना महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. अधिकारी व आयडीए पॅटर्न स्वीकारलेल्यांना बोनस नाकारण्यात आला आहे. ...
सोशल माध्यमात देवळाली कॅम्प येथे लष्करी जवानांची भरती असल्याचा संदेश व्हायरल झाल्याने या भरतीसाठी रविवारी मध्यरात्री देशभरातून मोठ्या प्रमाणावर तरुण कॅम्प येथे दाखल झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी सदरचे वृत्त खोटे असल्याचे सांगितल्यानंतर शेकडो तरुण निराश म ...
अंगावर घाण पडली आहे, तुमचे पैसे खाली पडले आहेत अशा वेगवेगळ्या कारणांनी लक्ष विचलित करून नागरिकांची रोकड व मोबाइल चोरण्याच्या घटनांमध्ये गत काही दिवसांत वाढ झाली आहे़ पंचवटी, सरकारवाडा व जेलरोड परिसरातील गर्दीच्या ठिकाणी चोरीचा हा नवीन फंडा वापरून चोर ...
नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, मंगळवारी (दि.१६) रात्री बारापर्यंत दांडियाचा आवाज घुमला. याबरोबरच सामूहिकरीत्या गरब्याचा उत्साह सळसळता असल्याचे पहावयास मिळाले. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून तरुणाईचा आनंद शिगेला पोहचला होता. ...
परिसरातील ठिकठिकाणच्या भागात असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून यंदाही दरवर्षीप्रमाणे गरबा व दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाच्या ठिकाणी तरुणाई दांडिया खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून गरब्यावर थिरकत ...
शहरातील बंगाली बांधवांच्या वतीने दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी गंगापूररोडच्या नंदनवन लॉन्स येथे बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गापूजा उत्सवाला प्रारंभ झाला. ...