लासलगाव : येथील इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून विविध गीतांवर दांडिया नृत्य सादर केले. ...
खर्डे (वार्ताहर )यात शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होऊन पिक लागवडीसाठी करण्यात आलेला खर्चही पदरात मिळणार नाही.अशी स्थिती असल्याचे चित्र सत्यामापन या शासकिय समितीच्या निदर्शनास आले आहे. ...
खर्डे : देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा ,व गिरणा नदीचे आवर्तन पूर्वीसारखे पूर्ववत करण्यात यावे ,या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार दत्ता शेजूळ यांना देण्यात आले . ...
सिन्नर-नाशिक महामार्गावरील उद्योग भवनजवळील साईराज पेट्रोल पंपासमोर कंटेनरने धडक दिल्याने अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवार (दि. १३) रोजी नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात पती ...
‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती यंदा पावसाअभावी नाशिक जिल्ह्यावर ओढवलेली असताना त्यात समन्यायी पाणी वाटपाचा आधार घेत गंगापूर धरणातून पाणी पळविण्याचा मराठवाड्याकडून होणारा प्रयत्न पाहता आगामी निवडणुकीत नाशिक व नगर जिल्ह्यात ‘गोदावरी’चे प ...
मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष ...
यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यात नवीन लाल कांद्याचे उशिराने व विलंबाने होणाऱ्या आगमनामुळे भाव तेजीत आहेत. दसºयापर्यंत आणखी भाव वाढविण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. भाव वाढले ...