शहरात स्वाइन फ्लूचे थैमान सुरूच असून, गेल्या ७२ तासांत सहा जणांचा बळी गेला आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल झाला असून, शहराचे आरोग्यच धोक्यात आल्याचे वृत्त आहे. ...
नवरात्रोत्सवामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वेगवेगळ्या व्यवसाय उद्योजकांची लगबग वाढली आहे. ग्राहकांची दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वप्नातील घर खरेदीसोबतच विविध प्रकारच्या वाहन खरेदीला अधिक पसंती मिळत असून, आर् ...
काही हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर वीस लाख रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेले संशयित संचालक दिनेश बाविस्कर व सुधाकर घोटेकर यांची २२ लाख रुपयांची दोन वाहने इंदिरानगर पोलिसांनी जप्त केली ...
शहरातील दोन विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एक लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़ म्हसरूळ व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़ ...
अंध व्यक्तींनी जिद्दीने उभे राहिले पाहिजे. अंधत्व ही समस्या असली तरी तिच्यावर मात करून पुढे गेले पाहिजे, असे प्रतिपादन महिंद्रा अँड महिंद्राचे हिरामण अहेर यांनी केले. सोमवारी (दि.१५) दुपारी पंडित कॉलनी येथील लायन्स हॉल येथे आयोजित ‘पांढरी काठी दिन’ क ...
तुमच्या कपड्यावर डाग पडले आहेत, असे सांगून बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या वृद्धाच्या पिशवीतील एक लाखाची रोकड संशयिताने लांबविल्याची घटना आडगाव नाका परिसरात घडली़ ...
शहरात वाढती रोगराई आणि एकाच दिवसात स्वाइन फ्लूमुळे तीन जणांचा झालेला मृत्यू, डेंग्यू रुग्णांची सहाशेवर संख्या आणि महापालिकेची आजारीव्यवस्था याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, येत्या शुक्रवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरण्याची तय ...
महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, याद्वारे रंगकर्मी व रसिकांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे केले असल्याची भावना रंगकर्मी व नाट्य परिषद सदस्यांनी व्यक्त केली आहे. ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणाऱ्या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचाºयांवर हल्ले झाले असून, यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नस ...