सटाणा : शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा येथील सुमारे ९३ लाख रु पये खर्चून बांधलेली विहीर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या तीनच वर्षात कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आधीच शहरवासियांसमोर जलसंकट उभे ठाकले असतांना गुरु वारी (दि. २५) अचानक विहीर कोसळून भुई ...
सायखेझ : शिंगवे (ता.निफाड) येथील युवा शेतकरी भाऊलाल रामभाऊ ङेर्ले ऊसाला पाणी लावण्यासाठी घाई घाईने शिंगवे शिवारातील आपल्या शेताकडे निघाले. रस्त्याने जात असतांना अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून बिबट्याचे आगमन झाले. सोबत दोन बछङेही होत ...
जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणज्यि महाविद्यालय येवला यांचे संयुक्त विद्यमाने 17 व 19 वर्ष वयोगट शालेय विभाग स्तर स्पर्धांचे आयोजन नवभारत क्र ीडा मैदान येथे करण्यात आले. कार्यक्र माचे अध्यक्ष स्थान ...
ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडक माळेगावचे सरपंच दत् ...
खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पेठ तालुका दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्याच्या यादीत पेठ तालुक्याचा समावेश नसल्याने संतापलेले शेतकरी व सर्वच राजिकय पक ...
वरखेडा -लखमापुर ता .दिंडोरी येथील हनुमानवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर रामदास दळवी यांच्या स्वयंपाक घरात घुसून बिबट्याने दोन मांजरीचा फडशा पाडल्याने गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे . ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यास इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी शिवसेनेच्या माध्यमातून कडवा विरोध केला आहे. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा हतबल झाला असतांना गुरुवारी (दि.२५) दुपारी चार साडेचार वाजेच्या दरम्यान अचानक ढग दाटून आले आणि साकोरा येथे वीस मिनिटे बरसला. ...