चांदवड : तालुक्यात दुष्काळाचे मोठे सावट आहे. फुल हार देऊन स्वागत करण्यापेक्षा दुष्काळाचे सावट दुर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ.राहुल अहेर यांनी पारेगाव येथील महाराजस्व अभियाना प्रसंगी विस्तारीत समाधान योजना शिबीरात बोलतांना के ...
लासलगाव : भारतीय बौद्ध महासभा यशोधरा व रमाई महिला मंडळ यांच्या वतीने लासलगाव राजवाडा येथील बुद्धविहार या ठिकाणी बौद्ध धर्मातील आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास कालावधीमध्ये बुद्ध आणि धर्मग्रंथ वाचन व धम्म प्रवचन कार्यक्रमाचा समारोप झाला. ...
देवळा : प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा त्याला कृतीची जोड आंदोलनाच्या मार्गाने दिली तर निश्चितच यश मिळेल याची महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले. देवळ ...
दिंडोरी : तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची दोनदिवसीय कार्यशाळा मानोरी येथे झाली. कार्यशाळेत सुलभक म्हणून प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे व श्रावण भोये यांनी कामकाज पाहिले. ...
येवला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १९ वर्ष वयोगट शालेय विभागस्तर स्पर्धांचे आयोजन नवभारत क्र ीडा मैदान येथे करण्यात आले. ...
सिन्नर : तालुक्यातील मºहळ बुद्रुक येथील पोलीसपाटील दीपक भाऊराव कुºहे यांच्या गायीचा विषारी औषध सेवनाने बुधवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. गायीला विषारी औषध दिल्यानेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुºहे यांनी केला आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब सानप यांच्या विरोधात उपसरपंचासह आठ सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव बुधवारी (दि. २४) झालेल्या विशेष सभेत ८ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला. ...
कळवण : सरकारने घोषित केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अपरिहार्य असताना आधार यंत्रणेच्या सदोष कार्यप्रणालीचा फटका कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला बसल्याने या यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कळव ...
लासलगाव : ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडकमाळेगावचे ...